शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा बांधकामात खंडणी घेताना २ कथित पत्रकारांना अटक

By धीरज परब | Updated: November 21, 2022 21:58 IST

परवेस व त्याच्या भावांना अरविंद सह राहुल सिंग हे दोघे पत्रकार आहोत सांगून बेकायदा बांधकामे केल्याने पालिकेत तक्रार करून तोडायला लावू असे धमकावत २० हजार रुपयांची खंडणी मागितली

मीरारोड - भाईंदर पश्चिमेच्या नेहरू नगर ह्या सरकारी जागेतील एका घराचे अनधिकृत बांधकाम विरोधात तक्रार न करण्यासाठी ५ हजार ५०० रुपयांची खंडणी घेताना भाईंदर पोलिसांनी दोघा कथित पत्रकारांना सोमवारी अटक केली आहे . 

नेहरू नगर मध्ये राहणाऱ्या परवेस जलील खान यांच्या जुन्या घराचे दुरुस्तीचे काम सुरू होते. परवेस व त्याच्या अन्य ४ भावांची एकाच रांगेत स्वतंत्र घरे आहेत . परवेस यांची वहिनी रोझी घरी असताना स्वतःला पत्रकार म्हंणवणारा अरविंद राजभर हा आला व सरकारी जागेत अनधिकृत बांधकाम केल्याने पैश्यांची मागणी केली. 

परवेस व त्याच्या भावांना अरविंद सह राहुल सिंग हे दोघे पत्रकार आहोत सांगून बेकायदा बांधकामे केल्याने पालिकेत तक्रार करून तोडायला लावू असे धमकावत २० हजार रुपयांची खंडणी मागितली . तडजोडी नंतर ७ हजार रुपये ठरले. परवेस यांनी भाईंदर पोलिसात तक्रार केल्यावर पोलिसांनी सापळा रचून सोमवारी शिवसेना गल्ली भागात पूर्वीं राजभर व राहुल सिंग ह्या दोघांना साडेपाच हजार रुपयांची खंडणी घेताना रंगेहाथ अटक केली . भाईंदर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास चालवला आहे. 

 

या आधी सुद्धा भाईंदर पोलिसांनी स्वतःला पत्रकार सांगून खंडणी उकळणाऱ्या अनेकांवर गुन्हे दाखल केले आहेत . परंतु खंडणी प्रकरणी अटक झाल्यावर त्यांची सखोल व अन्य कोणा कोणा कडून खंडणी वसूल केली गेली याची मात्र चौकशी केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे .