शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

हरवलेली १५८२ मुले घरी परतली

By admin | Updated: December 14, 2015 01:14 IST

जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात मुले, महिला व पुरूष हरवण्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. मागील पाच वर्षांच्या कालावधीत १६३९ मुले हरवली

सुरेश लोखंडे, ठाणेजिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात मुले, महिला व पुरूष हरवण्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. मागील पाच वर्षांच्या कालावधीत १६३९ मुले हरवली. ‘आॅपरेशन स्माईल’ राबवून अशा हरवलेल्या १५८२ मुलांना पोलिसांनी त्यांच्या आई-वडिलांच्या स्वाधीन केले आहे. मात्र ५१ बालके गेली पाच वर्षे आई-वडिलांच्या प्रतीक्षेत आहेत. ठाण्याचे खा. राजन विचारे यांनी महाराष्ट्रातील हरवलेल्या महिला व मुलांची माहिती संसदेत विचारली होती. त्यानुसार जिल्ह्यातील किती मुले हरवली व त्यापैकी किती जणांचा शोध लागला, अशी विचारणा लोकमतने पोलिसांकडे केली. त्यानुसार जुलैपर्यंत १६३९ बालके हरवल्याचे ‘आॅपरेशन मुस्कान’मधून उघड झाले. यातील १४०८ बालके पाच वर्षाच्या कालावधीत हरवली होती. त्यापैकी १३५७ बालकांना आई-वडिलांच्या स्वाधीन केल्याचे सहा. पोलीस निरीक्षक सचिन गवस यांनी सांगितले. यातील ५१ बालकांच्या आई-वडिलांचा अद्याप शोध लागलेला नाही. ‘आॅपरेशन मुस्कान’ हा उपक्रम एक महिन्याच्या कालावधीसाठी ३१ जुलैपर्यंत हाती घेतला होता. त्याव्दारे २३५ मुले शोधून काढली. २३३ ठाणे, मुंबई परिसरातील होती. तर दोन मुले राज्याबाहेरील होती. त्यांच्या पालकांचा शोध घेऊन त्यांना स्वाधीन केले.