शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरमध्ये १५२ धोकादायक इमारती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 03:35 IST

महापालिकेने शहरात १५२ धोकादायक, तर १९ अतिधोकादायक अशा एकूण १७२ इमारती जाहीर करून त्या इमारतींना नोटिसा बजावल्या आहेत. अतिधोकादायक इमारतींचा वीज आणि पाणीपुरवठा खंडित करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

उल्हासनगर -  महापालिकेने शहरात १५२ धोकादायक, तर १९ अतिधोकादायक अशा एकूण १७२ इमारती जाहीर करून त्या इमारतींना नोटिसा बजावल्या आहेत. अतिधोकादायक इमारतींचा वीज आणि पाणीपुरवठा खंडित करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.उल्हासनगर पालिका आयुक्त गणेश पाटील यांनी उपायुक्त प्रभाग अधिकाऱ्यांसह विभागप्रमुखांची बैठक घेतली. बैठकीत शहरातील धोकादायक इमारतींचा आढावा घेतला असता अभियंता महेश शितलानी यांनी १५२ धोकादायक व १९ अतिधोकादायक इमारतींची यादी सादर केली. आयुक्तांनी धोकादायक इमारतींमधील हजारो नागरिकांना नोटिसा देऊन घर सोडण्याचे तसेच अतिधोकादायक इमारतींचा पाणी व वीजपुरवठा खंडित करा, असे आदेश प्रभाग अधिकाºयांना देण्यात आले. यापूर्वी काही धोकादायक इमारती लाखो रुपये खर्चून अत्याधुनिक मशीनने जनीनदोस्त केल्या होत्या. अशा प्रकारची कारवाई अपवादात्मकवेळी करता येईल, असे संकेत पाटील यांनी दिले.महापालिकेने पावसाळ्यापूर्वी आपत्कालीन कक्षाची स्थापना करून विशेष पथकाची स्थापना केली. तसेच पथकाला कुदळ-फावडे, बोट यांच्यासह इतर साहित्य देऊन २४ तास तैनात राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मोठ्या व लहान नाल्यांची पावसाळ्यापूर्वी साफसफाईचे आदेश देऊन शहरात साचलेले कचºयाचे ढीग जादा यंत्रणा लावून उचलण्याचे आदेश दिले. गुरुवारी व शुक्रवारी आयुक्तांनी पालिका अधिकारी, महापौर मीना आयलानी यांच्यासमवेत दौरा करून पावसाळ्यापूर्वीच्या तयारीचा आढावा घेत पाहणी केली. आपत्कालीनवेळी नागरिकांसाठी पर्यायी व्यवस्था पालिकेकडे नसल्याचे उघड झाले आहे.इमारतींच्या पुनर्बांधणीची मागणीधोकादायक इमारतींत राहणाºया नागरिकांनी इमारतींच्या पुनर्बांधणीची मागणी पालिकेकडे केली आहे. वाढीव एफएसआय देऊन नवीन बांधकामांना परवानगी दिल्यास धोकादायक इमारतींच्या जागी नवीन इमारती उभ्या राहणार असल्याचे मत अनेक फ्लॅटधारकांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरnewsबातम्या