शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पालघर तालुक्यात १४५ मि.मी.

By admin | Updated: June 23, 2016 02:52 IST

पालघर तालुक्यातील एकूण सहा मंडळात आतापर्यंत सरासरी अवघा १४५.८ मि.मि. पाऊस पडला असून मागील वर्षाच्या तुुलनेत (२१ जून २०१५) ३३२.४ मि.मी. पाऊस कमी झाला आहे

बोईसर : पालघर तालुक्यातील एकूण सहा मंडळात आतापर्यंत सरासरी अवघा १४५.८ मि.मि. पाऊस पडला असून मागील वर्षाच्या तुुलनेत (२१ जून २०१५) ३३२.४ मि.मी. पाऊस कमी झाला आहे. आतापर्यंत अवघा चार दिवस किरकोळ पाऊस पडला असून पावसाच्या होत असलेल्या विलंबाबत शेतकरी चिंतातूर असून पेरणी करावी की नाही याबाबत संभ्रमावस्थेत आहेत.पालघर तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रफळ सुमारे १,१७,८२४ हेक्टर असून त्यापैकी १६ हजार २२२.८४ हेक्टर क्षेत्रफळावर भातलागवड केली जात असून लागवडीच्या क्षेत्रापैकी १० टक्के नर्सरी क्षेत्र म्हणजेच भात बी पेरणी १६२२.२८ हेक्टर क्षेत्रफळावर करणे अपेक्षित आहे. मात्र मागील वर्षी (२०१५) तालुका कृषी विभागाच्या अहवालानुसार प्रत्यक्षात १५७३.६१ हेक्टर म्हणजेच ९७ टक्के भातपेरणी झाली होती.पालघर तालुक्यातील पालघर, मनोर, बोईसर, सफाळा, आगरवाडी व तारापुर या सहा मंडळातन पर्जन्यमानाचे मोजमाप होत असून त्या नंतर तालुक्याचे सरासरी पर्जन्यामान काढले जाते मागील वर्षी ३ आॅक्टोबर २०१५ पर्यंत एकूण २०५०.२ मि.मी. पाऊस झाला होता. तर ३० जून पर्यंत ६६९.२ मि.मि. पाऊसाची नोंद झाली होती.या वर्षाच्या पावसाळी हंगामात प्रथम पाऊस २६ मे रोजी ४.२ मि.मी. २९ मे ४.६ मि.मी. २० जून ३७.० मि.मी. व २१ जून रोजी ९५.० मि.मी. तर ८ मार्च २०१६ ०.५.० मि. मी. असा एकूण १४५.८ मि.मी. पाऊस पडला आहे. तर मागील वर्षी १२ जून २०१५ ला खऱ्या अर्थाने पाऊस पडुन दणक्यात सुरूवात केली होती. मागील वर्षी जुन महिन्यात एकूण सोळा दिवसात ६६९.२ मि.मी. पाऊस पडला होता (१६५.१ टक्के) जुलै महिन्यात चौदा दिवसात ७२८.५ मि.मी. (३५.३ टक्के) तर सप्टेंबर महिन्यात अवघे दोन दिवस पाऊस पडून फक्त १२ मि.मी. पाऊस (४.१टक्के) झाला होता. त्यानंतर ३ आॅक्टोंबर २०१५ पर्यंत एकूण पावसाची नोंद २०१५ मि.मी. झाली होती. या वर्षी आता वरुणराजा कोणते रंग दाखवतो याकडे संपूर्ण जिल्हयातील बळीराजाचे लक्ष लागून राहिले आहे. (वार्ताहर)