शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

उत्तन येथे ११ वर्षांचा मुलगा बुडाला

By admin | Updated: June 30, 2017 02:51 IST

उत्तनच्या पाली येथील जेट्टीवर खेळत असताना मोठ्या लाटेत ११ वर्षांचा मुलगा समुद्रात बुडाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कमीरा रोड : उत्तनच्या पाली येथील जेट्टीवर खेळत असताना मोठ्या लाटेत ११ वर्षांचा मुलगा समुद्रात बुडाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. समुद्राला आलेली भरती व उसळणाऱ्या लाटांमुळे शोधकार्यात अडथळे निर्माण होत आहेत. पाली समुद्रकिनारी बांधलेल्या जेट्टीवर दुपारच्या सुमारास लहान मुले नेहमीच खेळत असतात. लाटा जेट्टीला आदळून उडणाऱ्या पाण्याच्या शिंतोड्यात भिजत मजा करतात. गुरुवारी दुपारी नेहमीप्रमाणेच चार मुले जेट्टीवर खेळत होती. भरती असल्याने खवळलेल्या समुद्रात मोठ्या लाटा उसळत होत्या. साडेतीनच्या सुमारास सहावीत शिकणारा हर्षवर्धन गणेश बुरूड (११) हा मुलगा लाटेसोबत वाहून गेला. तो बुडाल्याची माहिती मिळताच पालिकेच्या उत्तन अग्निशमन दलाचे अधिकारी रवींद्र पाटील हे पाच जवानांसह घटनास्थळी गेले. शिवाय, उत्तन सागरी पोलीस व स्थानिक नगरसेवक बर्नड डिमेलोदेखील आले. लाटांमुळे हर्षवर्धनचा शोध घेणे अवघड झाले आहे. स्थानिक मच्छीमारही शोध घेत आहेत.