शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

मेंटल हॉस्पिटलच्या आवारामध्ये लवकरच १०० खाटांचे स्त्री रूग्णालय !

By admin | Updated: July 6, 2017 06:16 IST

राज्य शासनाने ठाणे जिल्ह्याकरीता ‘स्त्री रूग्णालय’ उभारण्यास मान्यता दिली आहे. येथील मेंटल हॉस्पिटलच्या कॅम्पसमध्ये या रूग्णालयासाठी

सुरेश लोखंडे/लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : राज्य शासनाने ठाणे जिल्ह्याकरीता ‘स्त्री रूग्णालय’ उभारण्यास मान्यता दिली आहे. येथील मेंटल हॉस्पिटलच्या कॅम्पसमध्ये या रूग्णालयासाठी जागा निश्चित केली आहे. अत्याधुनिक सुविधांच्या या रुग्णालयात सुमारे १०० खाटांची व्यवस्था राहणार आहे.करोडो रूपये खर्च करून या स्त्री रुग्णालयाची इमारत उभी राहणार आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये एक विशेष अत्याधुनिक ‘स्त्री रूग्णालय’ बांधण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. त्यात ठाणे जिल्ह्याचा समावेश आहे. रुग्णालय उभारणीसाठी शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाव्दारे निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याच्या वृत्तास येथील सिव्हील रूग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी.सी. केम्पी पाटील यांनी दुजोरा दिला. मेंटल हॉस्पिटलच्या मालकीच्या दोन एकर जागेत हे स्त्री रूग्णालय उभे राहणार आहे. मध्य रेल्वे, एक्स्प्रेस हायवे आणि एलबीएस हायवेला लागून असलेल्या मेंटल हॉस्पिटलच्या कॅम्पसमध्ये या रूग्णालयासाठी जागा निश्चितही केली आहे. सध्या मेंटल हॉस्पिटलच्या अखत्यारीत सद्यस्थित ७२ एकर जागा आहे. जागा अतिक्रमितस्त्री रूग्णालयासाठी निश्चित केलेल्या मेंटल हॉस्पिटलच्या सुमारे ११ एकर जागेवर झोपडपट््यांचे अतिक्रमण असून महापालिकेची शाळा, गार्डन व नाना नानी पार्क आहे.या शिवाय ज्ञान साधना महाविद्यालय, सैनिकी वसतीगृह आणि रूग्णालय अधिकारी, कर्मचारी कॉलनी सध्या अस्तित्वात आहे. रेल्व स्टेशनसाठीदेखील सुमारे १० एकर जागे दिली जाणार आहे. त्यात आता अत्याधुनिक दर्जाचे ‘स्त्री रूग्णालय’ बांधण्यासाठी आरोग्य खात्याने कंबर कसली आहे.