शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

महाराष्ट्र राज्य वरिष्ठ ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ठाण्याला १० पदके

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: June 5, 2024 16:44 IST

राहुल कदम याला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट धावपटू म्हणून घोषित करण्यात आले.

ठाणे : नागपूर येथे संपन्न झालेल्या ७२ व्या महाराष्ट्र राज्य वरिष्ठ ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ठाणे महापालिका प्रशिक्षण केंद्राच्या खेळाडूंनी ४ सुवर्ण पदके, ३ रौप्य पदके आणि ३ कांस्य पदके जिंकली. राहुल कदम याला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट धावपटू म्हणून घोषित करण्यात आले.

आकांक्षा गावडेने ४०० मीटर, ४ x १०० मीटर रिलेमध्ये सुवर्ण आणि २०० मीटरमध्ये कांस्यपदक, राहुल कदमने २०० मीटर आणि ४०० मीटरमध्ये सुवर्णपदक, निखिल ढाकेने ४ x ४०० मीटर रिलेमध्ये रौप्यपदक आणि ४०० मीटरमध्ये कांस्यपदक, अली शेखने ४ x ४०० मीटर रिले आणि ४ x १०० मीटर रिलेमध्ये रौप्यपदक, स्मित सरोदेने ४ x ४०० मीटर रिलेमध्ये कांस्यपदक आदी पदके पटकावली. आकांक्षा म्हणाली, “मी माझ्या कामगिरीने खूप खूश आहे. मी हे पदक माझ्या वडिलांना समर्पित करते ज्यांना मला ऍथलेटिक्समध्ये चांगली कामगिरी करताना पहायची इच्छा होती आणि चार वर्षांपूर्वी माझ्या वडिलांचे निधन झाल्यानंतर माझ्या गरजा पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करणारी माझी आई. तो एक खडतर प्रवास होता. या कामगिरीमुळे माझ्यावर विश्वास निर्माण झाला आहे. मला सुधारण्यासाठी मी कठोर परिश्रम करेन”. राहुल म्हणाला, “माझी कामगिरी चांगली होती. मला माझ्या राष्ट्रीय स्पर्धेपूर्वी उष्ण तापमानात मी किती चांगले धावू शकतो हे तपासायचे होते. हा अनुभव मला आगामी स्पर्धांमध्ये माझ्या शर्यतींचे नियोजन करण्यास मदत करेल.” “आकांक्षाने तिच्या बहुतेक शर्यतींमध्ये वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केली. आकांक्षा ४०० मीटरमध्ये १.५ सेकंद आणि २०० मीटरमध्ये ०.७ सेकंदांनी सुधारली आहे. २०० मीटरमध्ये तिची सुरुवात खराब झाली नाहीतर ती आणखी चांगली कामगिरी करू शकली असती. सध्या भारतीय शिबिराचा भाग असलेल्या राहुलने दोन्ही स्पर्धांमध्ये चांगली खेळी केली. निखिलने आपल्या कामगिरीत सातत्य राखले. अलीने ४०० मीटर हर्डल्समध्येही वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केली. ऋषभ, अभिषेक, स्मित आणि अदिती यांना चांगला अनुभव आला. हर्ष आणि किशा सहभागी होऊ न शकल्याने आम्ही काही पदके गमावली. मी कामगिरीवर खूश आहे.” असे प्रशिक्षक नीलेश पाटकर म्हणाले. 

टॅग्स :thaneठाणे