शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील १० धरणे ओव्हर फ्लो

By admin | Updated: July 15, 2016 01:29 IST

जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागांसह धरण क्षेत्रात आतापर्यंत समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे पाणीसमस्या दूर होण्याची दाट शक्यता आहे

ठाणे : जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागांसह धरण क्षेत्रात आतापर्यंत समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे पाणीसमस्या दूर होण्याची दाट शक्यता आहे. भातसा धरणात ५९.४६ टक्के तर बारवी धरणात ४५.७१ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. याशिवाय, जिल्ह्यातील १७ पैकी १० छोटी धरणे भरल्यामुळे त्यांच्या सांडव्याद्वारे पाणी वाहत आहे. गेल्या वर्षी तब्बल ३३ टक्के पाऊस कमी झाल्याने जिल्ह्यातील एकही धरण भरले नव्हते. त्यामुळे नोव्हेंबरपासून पाणीकपातीला तोंड द्यावे लागले. मेअखेरीस भातसातील पाणीसाठा १६ टक्के, तर बारवी धरणाचा साठा नऊ टक्के शिल्लक होता. पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख धरणांमध्ये आतापर्यंत मागील वर्षाच्या तुलनेत दुप्पट पाऊस पडला आहे. यामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. भातसा व बारवीप्रमाणेच सर्वाधिक मोठे असलेल्या आंध्रा धरणामध्ये ५० टक्के पाणीसाठा तयार झाला, तर सूर्याच्या धामणीत ५५ टक्के, मोडकसागरमध्ये ५१.४२ टक्के आणि तानसात ५४.९ टक्के पाणीसाठा तयार झाला आहे.