शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

यूएस ओपन टेनिस - ओसाकाकडून गतविजेत्या केर्बरला पराभवाचा धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 04:14 IST

जपानच्या १९ वर्षीय नाओमी ओसाका हिने यूएस ओपनच्या महिला एकेरीच्या पहिल्याच फेरीत खळबळजनक निकाल नोंदवताना गतविजेत्या जर्मनीच्या अँजेलिक केर्बरला पराभूत केले. जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करताना ओसाकाने केर्बरला सरळ दोन सेटमध्ये धक्का दिला.

न्यूयॉर्क : जपानच्या १९ वर्षीय नाओमी ओसाका हिने यूएस ओपनच्या महिला एकेरीच्या पहिल्याच फेरीत खळबळजनक निकाल नोंदवताना गतविजेत्या जर्मनीच्या अँजेलिक केर्बरला पराभूत केले. जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करताना ओसाकाने केर्बरला सरळ दोन सेटमध्ये धक्का दिला. त्याचवेळी, झेक प्रजासत्ताकची अग्रमानांकित कॅरोलिना प्लिस्कोवा हिने अपेक्षित आगेकूच करताना विजयी सलामी दिली.आर्थर अ‍ॅश स्टेडियमवर झालेल्या लढतीत नवख्या ओसाकाच्या वेगवान आणि चपळ खेळापुढे केर्बर सपशेल अपयशी ठरली. पहिल्या सेटमध्ये काहीशी झुंज दिल्यानंतर दुसºया सेटमध्ये केर्बर पुनरागमन करेल, अशी अपेक्षा होती. परंतु, ओसाकाने तुफान खेळ करताना केर्बरला पुनरागमनाची कोणतीही संधी न देता पहिल्याच फेरीत अवघ्या १ तास ४ मिनिटांमध्ये स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. 

मारियाचे विजयी अभियानासह पुनरागमनउत्तेजक द्रव्यसेवनात १५ महिन्यांच्या बंदीनंतर ग्रॅण्डस्लॅममध्ये पुनरागमन केलेली माजी नंबर वन खेळाडू मारिया शारापोव्हा हिने महिला एकेरीच्या दुसºया फेरीत द्वितीय मानांकित सिमोना हालेपचा २-१ गेमने पराभव करून आपले विजयी अभियान सुरू केले. बंदीनंतर मारिया पुन्हा पुनरागमन करणार असल्यामुळे तिच्या कामगिरीकडे सर्व टेनिस जगताचे लक्ष लागले होते. या स्पर्धेच्या दुसºया फेरीत शारापोव्हाने हालेपचा ६-४, ४-६, ६-३ गुणांनी पराभव करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शारोपोव्हाला गेल्या वर्षी आॅस्ट्रेलिया ओपन स्पर्धेदरम्यान उत्तेजक द्रव्यचाचणीत दोषी ठरविले होते.