शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

स्विस स्टार रॉजर फेडरर उपांत्यपूर्व फेरीत, रॉबिन हासे याच्याशी होणार लढत​​​​​​​

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 06:04 IST

स्विस स्टार रॉजर फेडररने जर्मनीच्या फिलीप कोलश्रेबर याचा ७-६, ७-५ असा पराभव करीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. उपांत्यपूर्व फेरीत त्याची गाठ हॉलंडच्या रॉबिन हासे याच्याशी पडणार आहे.

रॉटरडम : स्विस स्टार रॉजर फेडररने जर्मनीच्या फिलीप कोलश्रेबर याचा ७-६, ७-५ असा पराभव करीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. उपांत्यपूर्व फेरीत त्याची गाठ हॉलंडच्या रॉबिन हासे याच्याशी पडणार आहे.द्वितीय मानांकित ग्रिगोर दिमित्रोव्हने सर्बियाच्या फिलिप क्राजिनोविच याचा ७-६, ७-५ असा पराभव करीत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले. आता या बल्गेरियाच्या खेळाडूचा सामना आंद्रे रुबलेव्ह याच्याशी होईल. रुबलेव्ह याने जवळपास २ तास चाललेल्या लढतीत दामीर जुमहूर याचा ६-४, ७-६ असा पराभव केला. रशियन खेळाडू दानिल मेदवेदेव याने फ्रान्सच्या पियरे हुगुएस हर्बट याच्यावर ३-६, ७-६, ६-४ असा विजय मिळवताना अंतिम आठमध्ये प्रवेश मिळवला. फेडरर गेल्यावर्षी जानेवारीत विश्व रँकिंगमध्ये १७ व्या स्थानावर होता; परंतु त्यानंतर त्याने जोरदार मुसंडी मारत आॅस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावले होते.- २0 ग्रँडस्लॅम जिंकणारा फेडरर जर उपांत्य फेरीत विजय मिळवू शकल्यास तो टेनिस रँकिंगमध्ये आपला जुना प्रतिस्पर्धी आणि जवळचा मित्र राफेल नदालला मागे टाकण्यात यशस्वी ठरेल. त्याचप्रमाणे हा स्विस खेळाडू विश्व रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचणारा सर्वात वयस्कर खेळाडू बनू शकतो. अशी कामगिरी केल्यास तो आंद्रे अगासीला मागे टाकू शकतो. अगासी २00३ मध्ये ३३ वर्षे आणि १३१ दिवसांचा असताना अव्वल रँकिंगवर पोहोचला होता.

टॅग्स :Roger fedrerरॉजर फेडररSportsक्रीडा