शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

रामानाथन उपांत्य फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 04:14 IST

भारताच्या रामकुमार रामानाथनने कॅनडाच्या वासेक पोस्पिसिलचा पराभव करीत प्रथमच एटीपी उपांत्य फेरी गाठली तर लिएंडर पेस दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाल्यामुळे न्यूपोर्ट हॉल आॅफ फेम ओपन ग्रासकोर्टमधून बाहेर झाला.

नवी दिल्ली : भारताच्या रामकुमार रामानाथनने कॅनडाच्या वासेक पोस्पिसिलचा पराभव करीत प्रथमच एटीपी उपांत्य फेरी गाठली तर लिएंडर पेस दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाल्यामुळे न्यूपोर्ट हॉल आॅफ फेम ओपन ग्रासकोर्टमधून बाहेर झाला.चेन्नईच्या २३ वर्षीय रामानाथनने १ तास १८ मिनिट रंगलेल्या लढतीत पोस्पिसिलचा ७-५, ६-२ ने पराभव केला. आता त्याला अमेरिकेच्या टीम स्मिजेकच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. गेल्या वर्षी जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावर असलेल्या डोमिनिक थियेमचा पराभव करणाऱ्या रामानाथनने पाच एस लगावले आणि तीन ब्रेक पॉर्इंट मिळवले.पेस व अमेरिकेचा त्याचा सहकारी जैमी सेरेतानी यांना जीवन नेदुंचेझियान व आॅस्टिन क्राइसेक यांच्याविरुद्ध ६-३, ७-६ ने पराभव स्वीकारावा लागला. आता जीवन व आॅस्टिन यांना स्पेनच्या मार्सेलो अरेवालो व मेक्सिकोच्या मिगुल एंजेल रेयेस वारेला या चौथ्या मानांकित जोडीच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.दिवीज शरण व त्याचा सहकारी जॅक्सन विथ्रो यांनी आॅस्ट्रेलियाचा मॅथ्यू एबडेन व युक्रेनचा सर्जेई स्टाखोवस्की यांचा ७-६, ६-३ ने पराभव केला. आता त्यांना पुढच्या फेरीत न्यूझीलंडचा अर्टेम सिटाक व इस्रायलचा जोनाथन एलरिच यांच्यासोबत लढत द्यावी लागेल.अर्टेम व जोनाथन यांनी भारताचा पूरव राजा व ब्रिटेनचा केन स्कुपस्की यांचा ४-६, ६-३, १०-८ ने पराभव केला. (वृत्तसंस्था)