शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

पेस अव्वल ५० मध्ये परतला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 02:13 IST

लिएंडर पेसने सहा स्थानांची प्रगती करताना सोमवारी जाहीर झालेल्या टेनिस क्रमवारीत अव्वल ५० मध्ये स्थान मिळवले. भारताच्या एकेरी अव्वल खेळाडूंची मात्र क्रमवारीत घसरण झाली.

नवी दिल्ली - लिएंडर पेसने सहा स्थानांची प्रगती करताना सोमवारी जाहीर झालेल्या टेनिस क्रमवारीत अव्वल ५० मध्ये स्थान मिळवले. भारताच्या एकेरी अव्वल खेळाडूंची मात्र क्रमवारीत घसरण झाली.पेसने गेल्या आठवड्यात जेरमी सेरेटानीच्या साथीने दुबई फायनलमध्ये स्थान मिळवले होते. त्यामुळे पेस ४६ व्या स्थानी दाखल झाला. तो दिविज शरणच्या (४४) तुलनेत दोन स्थानांनी पिछाडीवर आहे. दिविजला एका स्थानाचा लाभ झाला. रोहण बोपन्नाने आपले २० वे स्थान कायम राखले. पूरव राजाला एका स्थानाचे नुकसान झाले असून तो ६२ व्या स्थानी आहे, तर विष्णू वर्धन एका स्थानाच्या लाभासह ९९ व्या स्थानी आहे.एकेरीमध्ये युकी भांबरीची ११० व्या स्थानावर घसरण झाली आहे. रामकुमार रामनाथन, सुमित नागल आणि प्रज्नेश गुणेश्वरण या नामांकीत खेळाडूंची मात्र क्रमवारीत घसरण झाली. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Sportsक्रीडाLeander Paesलिएंडर पेस