शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

Miami Open:व्हिनस उपांत्यपुर्व फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 03:52 IST

सलोनी स्टिफन्सने जगातील तिसऱ्या क्रमांकाची खेळाडू गर्बाइन मुगुरूजा हिला मियामी ओपन टेनिस

मियामी : सलोनी स्टिफन्सने जगातील तिसऱ्या क्रमांकाची खेळाडू गर्बाइन मुगुरूजा हिला मियामी ओपन टेनिस स्पर्धेत पराभूत केले. अन्य सामन्यात दिग्गज व्हिनस विल्यम्स हिने ब्रिटनच्या योहाना कोंटा हिला पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत जागा मिळवली.युएस ओपन चॅम्पियन स्टिफन्स हिने स्पेनच्या विम्बल्डन विजेत्या मुगरुजा हिला ६-३, ६-४ असे पराभूत करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.जगातील १२ व्या क्रमांकाची खेळाडू स्टिफन्सचा सामना आता जर्मनीच्या अँजेलिक कर्बर हिच्याशी होईल. कर्बरने चीनच्या वागं यफान हिला ६-७(१-७), ७-६(७/५), ६-३ असे पराभूत केले.व्हिनस विल्यम्स हिनेदेखील उपांत्य फेरी गाठली आहे. तिने ब्रिटनच्या योहाना कोंटा हिला ५-७,६-१,६-२ असे पराभूत केले. बेलारुसच्या व्हिक्टोरिया अजारेंका हिने पोलंडच्या एग्निस्का रादवंस्का हिला ६-२,६-२ असे पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला.कजाकिस्तानच्या जरीना डायस ही सामन्यातून हटल्याने चेक गणराज्याच्या पाचव्या मानंकित कॅरोलिना प्लिस्कोव्हा हिला उपांत्यपूर्व फेरीत जागा मिळाली. जरीना सामन्यातून बाहेर पडली तेव्हा प्लिस्कोव्हा ६-२,२-१ अशी पुढे होती. (वृत्तसंस्था)