शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

इंडियन वेल्स टेनिस स्पर्धा : सेरेनाचे पुनरागमन, अर्थातच विजयासह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 01:58 IST

सुमारे सव्वा वर्षाच्या खंडानंतर २३ वेळची ग्रॅण्ड स्लॅम विजेती खेळाडू सेरेना विल्यम्स हिने डब्ल्यूटीए टूरवर धडाक्यात पुनरागमन केले आहे. इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेत तिने गुरुवारी जरिना डियासवर ७-५, ६-३ असा विजय मिळवला.

इंडियन वेल्स, अमेरिका - सुमारे सव्वा वर्षाच्या खंडानंतर २३ वेळची ग्रॅण्ड स्लॅम विजेती खेळाडू सेरेना विल्यम्स हिने डब्ल्यूटीए टूरवर धडाक्यात पुनरागमन केले आहे. इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेत तिने गुरुवारी जरिना डियासवर ७-५, ६-३ असा विजय मिळवला. सेरेना हिने २०१७ च्या आॅस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद जिंकल्यानंतर गर्भवती असल्याने ब्रेक घेतला होता.तिने सप्टेंबरमध्ये मुलगी अ‍ॅलेक्सिस आॅलिम्पिया हिला जन्म दिला. मुलीच्या जन्मानंतर तिने पुनरागमन केले.त्यावेळी स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकांनी तिचे टाळ्या वाजवून स्वागत केले. गेल्या १७ वर्षातील इंडियन वेल्समध्ये ही तिची तिसरी स्पर्धा आहे.आता दुस-या फेरीत सेरेनाचा सामना २९ वी मानांकित किकी बर्टन्स हिच्यासोबत होईल. या सामन्यातही तिने विजय मिळवल्यास तिचा सामना मोठी बहीण व्हिनस हिच्यासोबत होऊ शकतो. आठव्या मानांकित व्हिनसला पहिल्या फेरीत बाय मिळाला. आता तिचा सामना रोमानियाच्या सोराना सर्स्टीसोबत होईल. हा सामना व्हिनसने जिंकल्यास दोन्ही बहिणी आमनेसामने येऊ शकतात. गेल्या महिन्यात दोन्ही बहिणी फेडरेशन कप स्पर्धेत सोबत खेळल्या होत्या(वृत्तसंस्था) 

 

टॅग्स :serena williamsसेरेना विल्यम्सSportsक्रीडा