शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

फेडरर, कॅरोलिना चौथ्या फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 04:26 IST

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या स्विझर्लंडच्या रॉजर फेडररने सहाव्या वेल्स मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या चौथ्या फेरीत प्रवेश केला.

इंडियन वेल्स (यूएस) : जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या स्विझर्लंडच्या रॉजर फेडररने सहाव्या वेल्स मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या चौथ्या फेरीत प्रवेश केला. दुसरीकडे महिलांच्या गटात अमेरिकन ओपनची विजेती स्लोएने स्टीफेन्स व कॅरोलिना वोज्नियाकी यांनी प्रतिस्पर्ध्यांना आणि व्हीनस विल्यम्सने आपली बहीण सेरेनाला पराभूत केले.पुरुषांच्या एकेरीत ३६ वर्षीय फेडररने सर्बियाच्या फिलीप क्राजिनोव्हिचला ५८ मिनिटांत ६-२, ६-१ गुणांनी सरळ दोन सेटमध्ये घरी पाठविले. फेडररचा पुढील सामना जेरामी चार्डीविरुद्ध होणार आहे. ज्याने फ्रान्सच्या एड्रियन मानारिनोला ७-५, ४-६, ६-१ असे पराभूत केले. दुसरीकडे टेलर फ्रिट्जने फर्नांडो वर्डास्कोला ४-६, ६-२, ७-६, क्रोएशियाच्या बोरना कोरिचने रॉबर्टो बातिस्ताला ६-१, ६-३ गुणांनी नमविले. महिलांच्या गटात व्हीनस विल्यम्सने आपली बहीण सेरेनाला ६-३, ६-४ असे नमविले. अमेरिकन ओपनची विजेती स्लोएने स्टीफेन्सकडून जागतिक क्रमवारीत १३ व्या क्रमांकावर असलेल्या डोरिया कासात्किनाला ४-६, ३-६ पराभूत व्हावे लागले. दुसरीकडे कॅरोलिना वोज्नियाकीने अलेक्जेंद्रा सेस्नोव्हिचला ६-४, २-६, ६-३ असे पराभूत करून चौथ्या फेरीत प्रवेश केला.