शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

फेडरर पुन्हा बनला नंबर वन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 12:40 IST

स्वीत्झर्लंडच्या रॉजर फेडररने एटीपी जागतीक क्रमवारीत पुन्हा एकदा अव्वलस्थानी झेप घेतली आहे. स्टुटगार्ट ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारुन त्याने हे स्थान पुन्हा काबीज केले आहे. 

 लंडन- स्वीत्झर्लंडच्या रॉजर फेडररने एटीपी जागतीक क्रमवारीत पुन्हा एकदा अव्वलस्थानी झेप घेतली आहे. स्टुटगार्ट ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारुन त्याने हे स्थान पुन्हा काबीज केले आहे. 

36 वर्षीय फेडररचे आता 8820 गूण आहेत. फ्रेंच ओपन 11 व्यांदा जिंकणारा राफेल नदाल दुसऱ्या स्थानी घसरला असून त्याचे 8770 गूण आहेत तर जर्मनीचा  अलेक्झांडर झ्वेरेव 5965 गुणांसह तिसऱ्या स्थानी असेल. या नव्या क्रमवारीची अधिकृत घोषणा सोमवारी होईल. 

फेडररने स्टुटगार्ट ओपनच्या उपांत्य फेरीत नीक किर्ग्योसवर 6-7, 6-2,7-6 असा विजय मिळवला. आता विजेतेपदासाठी त्याचा सामना मिलोस राओनीकशी आहे. गेल्या 11 आठवड्यात फेडररची ही पहिलीच स्पर्धा आहे. 

 फेडरर यावर्षी तिसऱ्यांदा  क्रमवारीत पहिल्या स्थानी पोहचला आहे. 2012 नंतर यंदा प्रथमच फेब्रुवारीत फेडररने सहा आठवड्यांसाठी अव्वल स्थान पटकावले होते. त्यानंतर पुन्हा 14 मेपासून आठवडाभर तो अव्वलस्थानावर होता.

टॅग्स :Roger fedrerरॉजर फेडररTennisटेनिसSportsक्रीडा