शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

डेल पोत्रो मेक्सिको ओपनचा चॅम्पियन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 02:01 IST

जुआन मार्टिन डेल पोत्रोने केविन अँडरसनचा ६-४, ६-४ असा पराभव करीत मेक्सिको ओपन चषकावर आपले नाव कोरले. हा त्याचा २१ वा एटीपी किताब ठरला. तसेच त्याने आफ्रिकेच्या अँडरसनविरुद्ध खेळताना आपला सातवा विजय नोंदवला.

अकापुलको (मेक्सिको) : जुआन मार्टिन डेल पोत्रोने केविन अँडरसनचा ६-४, ६-४ असा पराभव करीत मेक्सिको ओपन चषकावर आपले नाव कोरले. हा त्याचा २१ वा एटीपी किताब ठरला. तसेच त्याने आफ्रिकेच्या अँडरसनविरुद्ध खेळताना आपला सातवा विजय नोंदवला. प्रिन्सेस मुंडो इम्पिरियल येथील हार्ड कोर्ट टूर्नामेंटमध्ये लेसिया सुरेंकोने महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात स्टेफनी वोगेले हिचा ५-७, ७-६, ६-२ असा पराभव करीत विजेतेपद पटकावले. हा तिचा चौथा डब्ल्यूटीए किताब आहे.जागतिक मानांकनात नवव्या स्थानावर असलेल्या डेल पोत्रोने अर्जेंटिनाच्या मिशा ज्वेरेव, चार वेळा अकापुलको चॅम्पियन ठरलेल्या डेव्हिड फेरर, सहाव्या रँकिंगवर असलेल्या डॉमनिक थिएम आणि पाचव्या रँकिंगवर असलेल्या अ‍ॅलेक्झेंडर ज्वेरेव यांचा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली होती. आठव्या स्थानावर असलेल्या अँडरसनने नुकतेच न्यूयॉर्क ओपनमध्ये विजेतेपद पटकावले होते. हा त्याच्या करिअरमधील चौथा किताब होता. पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात ब्रिटनच्या जेमी मुर्रे आणि ब्राझीलच्याब्रुनो सोरेस या जोडीने विजेतेपद पटकावले. त्यांनी अमेरिकेच्या बॉब आणि माइक ब्रायन या जोडीचा ७-६, ७-५ असा पराभव केला. तर महिला दुहेरीमध्ये जर्मनीच्या तातजाना मारिया आणि ब्रिटनच्या हीथर वॅटसन या जोडीने चषकावर नाव कोरले. या दोघींची एकत्र खेळताना ही पहिलीच स्पर्धा होती. त्यांनी अमेरिकेच्या कॅटलिन क्रिस्टियन आणि सबरीना संतामारियाला ७-५, २-६, १0-२ ने मात दिली.

टॅग्स :Sportsक्रीडा