शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अर्जुन काधे आयटीएफ फ्युचर्सचा उपविजेता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 00:53 IST

भारताचा अर्जुन काधे याने नायजेरियातील अबुजा मध्ये झालेल्या आयटीएफ फ्युचर्स टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत ब्राझीलच्या जोआओ मेनजेसला सरळ सेटमध्ये पराभूत करत उपविजेतेपद पटकावले.

नवी दिल्ली : भारताचा अर्जुन काधे याने नायजेरियातील अबुजा मध्ये झालेल्या आयटीएफ फ्युचर्स टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत ब्राझीलच्या जोआओ मेनजेसला सरळ सेटमध्ये पराभूत करत उपविजेतेपद पटकावले.या सत्रात आयटीएफ सर्किटमध्ये आपली चौथी अंतिम लढत खेळणाऱ्या ३९७ रँकिंग असणाºया काधे याला प्रतिस्पर्धी खेळाडूकडून ३-६,१-६ असा पराभव पत्करावा लागला. ब्राझीलचा जोआओ हा रँकिंगमध्ये काधेपेक्षा फक्त तीन स्थानांनी वर आहे. काधे म्हणाला, पहिला सेट खुपच रोमांचक होता. तो खुपच चांगला खेळला. माझ्यासाठी त्याची सर्व्हिस ब्रेक करणे कठीण झाले होते. दुसºया सेटमध्ये मी सलग गेम गमावले.’ हा २४ वर्षांचा खेळाडू तिसºयांदा उपविजेता राहिला. त्याने कोलकाता आणि त्रिवेंद्रममध्ये देखील उपविजेतेपद पटकावले होते.काधे याने फेब्रुवारीत भुवनेश्वरमध्ये विजेतेपद पटकावले होते.तो पुढे म्हणाला, ही शिकण्याची प्रक्रिया आहे. सलग चांगला खेळ करणे देखील महत्त्वाचे आहे. विशेषत: जेव्हा तुम्ही एकेरी आणि दुहेरी दोन्हीत खेळत असता.’

टॅग्स :Sportsक्रीडाnewsबातम्या