शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रात्रीच्या अंधारात पाकिस्तानचा भारतीय चौक्यांवर गोळीबार; ऑपरेशन सिंदूर पुन्हा सुरु होणार?
2
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
3
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
4
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
5
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
6
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
7
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
8
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
9
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...
10
धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास
11
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
12
"तुमची सेवा करणं हे सरकारचं प्राधान्य"; मुख्यमंत्र्यांसमोर लोकांनी मांडल्या समस्या
13
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
14
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
15
Dev Diwali 2025: देवदिवाळी नेमकी कधी? १ की २१ नोव्हेंबरला? हा गोंधळ कशामुळे? वाचा!
16
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...
17
'द फॅमिली मॅन' सीझन ३ 'या' तारखेला होणार प्रदर्शित; 'नोव्हेंबर'मध्ये थरार पाहण्यासाठी सज्ज व्हा!
18
Yogi Adityanath: आता यूपीतील लोकांना उपचारांसाठी दिल्लीला जाण्याची गरज नाही: योगी आदित्यनाथ 
19
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
20
२०२५ मध्ये तिसऱ्यांदा डिविडेंड देणार 'ही' डिफेन्स कंपनी, एका शेअरवर ६ रुपयांचा फायदा; पटापट चेक करा डिटेल्स

वैज्ञानिकांचा अविश्वसनीय आविष्कार; हा रोबोट चक्क बाळही जन्माला घालू शकतो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2021 14:53 IST

Xenobots 2020 मध्ये पहिल्यांदा समोर आणण्यात आले होते. त्यांचा आकार खूपच लहान आहे. यानंतर प्रयोगांनी दाखवून दिले की ते ('जिवंत रोबोट') चालू शकतात, समूहांमध्ये एकत्रितपणे काम करू शकतात, स्वतःला बरे करू शकतात आणि अन्नाशिवायही अनेक दिवस जगू शकतात.

अमेरिकेतील वैज्ञानिकांनी जगातील पहिला 'जिवंत रोबोट' (Living Robots) तयार केला आहे. एवढेच नाही, तर हा रोबोट प्रजनाचे कामही करू शकतो, असेही या वैज्ञानिकांने म्हटले आहे. 'जिवंत रोबोट्स'नाच झेनोबॉट्स (Xenobots) असेही म्हटले जाते. शास्त्रज्ञांनी आफ्रिकन बेडकांच्या स्टेम सेलचा (Frog Stem Cells) वापर करून जगातील पहिला 'जिवंत, स्व-उपचार करणारा' रोबोट बनवला आहे.

Xenobots 2020 मध्ये पहिल्यांदा समोर आणण्यात आले होते. त्यांचा आकार खूपच लहान आहे. यानंतर प्रयोगांनी दाखवून दिले की ते ('जिवंत रोबोट') चालू शकतात, समूहांमध्ये एकत्रितपणे काम करू शकतात, स्वतःला बरे करू शकतात आणि अन्नाशिवायही अनेक दिवस जगू शकतात.

वैज्ञानिकांचा दावा -  आता ज्या वैज्ञानिकांनी Xenobots ला व्हर्मोंट विद्यापीठ (University of Vermont), टफ्ट्स विद्यापीठ (Tufts University) आणि हार्वर्ड विद्यापीठाच्या (Harvard University) व्हायस इंस्टिट्यूट फॉर बायोलॉजिकल इंस्पायर्ड इंजिनिअरिंगमध्ये विकसित केले, त्यांनी म्हटले आहे की, त्यांनी प्राणी अथवा वनस्पतींपेक्षाही एक वेगळी जैविक प्रजननाची पद्धत शोधून काढली आहे. ही पद्धत अथवा रूप विज्ञानासाठी कुठल्याही स्वरुपापेक्षा भिन्न आहे.

'जिवंत रोबोट' - हा रोबोट Xenobots बॉयोलॉजिकल रोबोटचे अपडेटेड व्हर्जन आहे. ज्याचे गेल्या वर्षी अनावरण करण्यात आले. शास्त्रज्ञांनी बेडकाच्या स्टेम सेलचा वापर करून हा जिवंत रोबोट तयार केला आहे. हा अतिशय छोटा रोबोट एकाच वेळी अनेक गोष्टी करू शकतो.  

टॅग्स :RobotरोबोटAmericaअमेरिकाUSअमेरिका