शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
2
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
3
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
4
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
5
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
6
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
7
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
8
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
9
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
10
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
11
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
12
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
13
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
14
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
15
शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
16
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
17
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
18
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
19
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
20
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
Daily Top 2Weekly Top 5

जगातला पहिला पाण्यावर तरंगणारा स्मार्टफोन !

By admin | Updated: October 21, 2016 00:13 IST

स्मार्टफोन जगत दिवसेंदिवस हायटेक होत चालले असून त्यात काळानूसार बदल होत आहेत. संशोधकांनी आतापर्यंत स्मार्टफोनच्या स्वरुपात अमुलाग्र बदल केला असून अजून एका नव्या संशोधनाने पाण्यावर तरंगणारा स्मार्टफोन तयार करुन मोबाईल क्रांतीत एक पाऊल पुढे टाकले आहे. एक प्रसिद्ध कंपनी लवकरच हा स्मार्टफोन लॉँच करणार आहे. यात असणारे फिचर्स हायटेक असून त्यात सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे पाण्यात टाकल्यावरही तो बुडणार नाही. लगेच पाण्यावर येऊन तरंगेल. कंपनीने या स्मार्टफोनची प्रीबुकिंग ऑफिशिअल वेबसाईटवर सुरु केली आहे.

स्मार्टफोन जगत दिवसेंदिवस हायटेक होत चालले असून त्यात काळानूसार बदल होत आहेत. संशोधकांनी आतापर्यंत स्मार्टफोनच्या स्वरुपात अमुलाग्र बदल केला असून अजून एका नव्या संशोधनाने पाण्यावर तरंगणारा स्मार्टफोन तयार करुन मोबाईल क्रांतीत एक पाऊल पुढे टाकले आहे. एक प्रसिद्ध कंपनी लवकरच हा स्मार्टफोन लॉँच करणार आहे. यात असणारे फिचर्स हायटेक असून त्यात सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे पाण्यात टाकल्यावरही तो बुडणार नाही. लगेच पाण्यावर येऊन तरंगेल. कंपनीने या स्मार्टफोनची प्रीबुकिंग ऑफिशिअल वेबसाईटवर सुरु केली आहे.
स्वस्तात उपलब्ध
३२ जीबी आणि ६४ जीबी या दोन व्हेरायंटमध्ये हा फोन उपलब्ध आहे. या दोन्ही मॉडेलवर ४०% डिस्काऊंट ऑफर देण्यात आली आहे. ३२ जीबी मॉडेलची किंमत सुमारे १६,००० तर ६४ जीबी व्हेरायंटची किंमत सुमारे १९,००० रुपये आहे.

डिस्प्ले :
यात ४.७ इंचचे फूल एचडी स्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे. आयफोन आणि सॅमसंगच्या डिस्प्लेपेक्षा हा चांगला असल्याचा कंपनीचा दावा आहे.

प्रोसेसर आणि रॅम :
या स्मार्टफोनमध्ये पॉवरफुल २ जीएचझेड ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आले आहे. अल्ट्रा-फास्ट टेक्नोलॉजीवर हा काम करतो. यासह ४ जीबी रॅम देण्यात आले आहे. मल्टीटास्किंगसाठी हा एक चांगला फोन आहे.

ऑपरेटिंग सिस्टिम :
ॲँड्रॉईडच्या ५.१ मार्शमेलो ऑपरेस्टिंग सिस्टिमवर हा फोन काम करेल. पण ही ओएस पुढे अपडेट करता येईल की नाही याची माहिती दिलेली नाही.

कॅमेरा :
या स्मार्टफोनमध्ये 16 एमपी रियर आणि फ्रंट कॅमेरा दिलेला आहे. ऑटोफोकस एलईडी फ्लॅशसह हा फोन येतो. हाय क्वालिटी पिˆर्स घेण्यासह एचडी व्हिडिओ रेकॉडिंर्गसाठी याचा वापर करता येऊ शकतो.
मेमरी :
३२ जीबी आणि ६४ जीबी या दोन मेमरी व्हेरायंटमध्ये हा स्मार्टफोन लॉंचच केला आहे. मायक्रो एसडी कार्ड लावून याची मेमरी वाढवता येऊ शकते.
सेक्युरिटी :
सेक्युरिटीसाठी यात मिलिटरी ग्रेड २५६ बिट एईएस व्हाइस कम्युनिकेशन देण्यात आले आहे. थ्रीजी, फोरजी, आणि वायफाय नेटवर्क वर हे काम करते.
सिम :
ड्युअल सिम असलेल्या हा स्मार्टफोन एलटीई आणि जीएसएम या दोन्ही बॅंडवर काम करतो. यात फोरजी इंटरनेट वापरता येईल.