शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

Vivo Y72 5G फोनसोबत मिळणार 10,000 रुपयांचे फायदे; जाणून घ्या 12GB रॅम असलेल्या फोनची किंमत 

By सिद्धेश जाधव | Updated: July 13, 2021 17:31 IST

Vivo Y72 5G Price in India: विवो वाय72 5जी च्या 8GB रॅम व्हेरिएंटची किंमत 22,990 रुपये असू शकते. तसेच कंपनी या फोनसह ऑफर देखील सादर करणार आहे.

Vivo भारतात आपला प्रॉडक्ट पोर्टफोलियो वाढवणार आहे. कंपनी लवकरच 5जी स्मार्टफोन बाजारात घेऊन येऊ शकते. येत्या 15 जुलैला भारतात नवीन विवो फोन Vivo Y72 5G लाँच केला जाऊ शकतो. 91मोबाईल्सने आपल्या रिपोर्टमध्ये सांगितले आहे कि विवो वाय72 5जी भारतात 22,990 रुपयांमध्ये लाँच केला जाऊ शकतो. 

Vivo Y72 5G ची किंमत 

विवो वाय72 5जी च्या 8GB रॅम व्हेरिएंटची किंमत 22,990 रुपये असू शकते. तसेच कंपनी या फोनसह ऑफर देखील सादर करणार आहे. या ऑफर्समध्ये HDFC Bank, ICICI Bank आणि Kotak Bank च्या कार्डसह 1,500 रुपयांचा कॅशबॅक मिळू शकतो. तसेच Vivo Y72 5G विकत घेतल्यावर वन टाईम स्क्रीन रिप्लेसमेंट आणि 10,000 रुपयांचे Jio benefits देखील मिळतील, अशी माहिती 91मोबाईल्सने दिली आहे. 

Vivo Y72 5G चे स्पेसिफिकेशन्स 

Vivo Y72 5G मध्ये 20:9 अस्पेक्ट रेशियो आणि 1080 x 2400 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.58 इंचाचा फुलएचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा वीवो फोन अँड्रॉइड 11 आधारित फनटच ओएस 11 वर लॉन्च केला आहे जो मीडियाटेक डायमनसिटी 700 चिपसेटवर चालतो. हा फोन 8 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. 

Vivo Y72 5G ट्रिपल रियर कॅमेर्‍याला सपोर्ट करतो. यात एलईडी फ्लॅशसह 64 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा देण्यात आला आहे. सोबत 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेंसर देण्यात आला आहे. हा फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोन साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसरसह 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो. 

टॅग्स :VivoविवोSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड