शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
2
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
3
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
4
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
5
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
6
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
7
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
8
अमेरिकेचा 88 लाखांचा H-1B व्हिसा आजपासून लागू; भारतीयांना मोठा दिलासा...
9
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
10
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."
11
Alyssa Healy : बॅक टू बॅक सेंच्युरी, तरीही स्टार्कच्या बायकोवर आली बाकावर बसण्याची वेळ; कारण...
12
Bhai Dooj 2025: भाऊबीजेसाठी पार्लर ग्लो फक्त चार स्टेप मध्ये! तोही घरच्या साहित्यात, चेहऱ्यावर आणा नैसर्गिक तेज!
13
युनूस सरकारला IMFचा मोठा धक्का! बांगलादेशला दिली जाणारी ८०० दशलक्ष डॉलर्सची मदत थांबवली...
14
"मला तू आवडत नाहीस, कधीच आवडणार नाहीस"; व्हाईट हाऊसमध्ये राडा, ऑस्ट्रेलियन राजदूताला ट्रम्प यांचा टोला
15
India Probable Playing 11 vs Australia 2nd ODI: कांगारुंना जाळ्यात अडकवण्यासाठी गंभीर हा डाव खेळणार?
16
नीतीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री बनूच शकणार नाहीत..! बिहार निवडणुकांपूर्वी मोठी भविष्यवाणी
17
Bhai Dooj 2025: यमराज भाऊबीजेला आले, तेव्हा यमुनेला काय मिळाली ओवाळणी?
18
मृत्यूनंतरही घरात फिरतोय पत्नीचा आत्मा, अभिनेत्याने सांगितला अनुभव म्हणाला- "अचानक कापूरचा वास आला आणि..."
19
चंद्रपुरात दोन देशी कट्टे, दोन माऊझर, ३५ जिवंत काडतुसे, चार खंजिरांसह चौघांना अटक

सिंगल चार्जवर 10 तास पबजी, 18 तास युट्युब; 12GB RAM सह आला Vivo Y55 4G फोन 

By सिद्धेश जाधव | Updated: May 4, 2022 11:57 IST

Vivo Y55 4G स्मार्टफोनमध्ये 8GB RAM, Snapdragon 680 चिपसेट, 50MP Camera, 44W fast charging आणि 5,000mAh Battery असे दमदार स्पेक्स आहेत.

विवो भारतात आपल्या नव्या ‘टी’ सीरिजचा लवकरच विस्तार करणार आहे. परंतु जागतिक बाजारात मात्र कंपनीनं वाय सीरिजमध्ये नवीन डिवाइस सादर करत आहे. आता कंपनीनं व्हियेतनाममध्ये Vivo Y55 4G स्मार्टफोन सादर केला आहे. या मोबाईलमध्ये 8GB RAM, Snapdragon 680 चिपसेट, 50MP Camera, 44W fast charging आणि 5,000mAh Battery असे दमदार स्पेक्स देण्यात आले आहेत.  

Vivo Y55 4G चे स्पेसिफिकेशन्स 

विवो वाय55 4जी फोन 6.44 इंचाच्या अ‍ॅमोलेड डिस्प्लेसह बाजारात आला आहे. वॉटरड्रॉप नॉच असलेली ही स्क्रीन 408पीपीआय, 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट आणि डीसीआई-पी3 कलर गामुटला सपोर्ट करते. हा फोन अँड्रॉइड 12 आधारित फनटचओएस 12 सह आला आहे. प्रोसेसिंगसाठी क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट मिळतो. सोबत 8GB रॅम व 4GB व्हर्च्युअल रॅम देण्यात आला आहे. तसेच 128GB स्टोरेज देण्यात आली आहे.  

फोनच्या ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप एलईडी फ्लॅश, 50 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेन्ससह देण्यात आला आहे. फ्रंटला 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह यात बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स मिळतात. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी 44वॉट फास्ट चार्जिंगसह मिळते. जी सिंगल चार्जमध्ये 18 तास युट्युब आणि 10 तास पबजी खेळण्याइतका बॅकअप देते, असा दावा कंपनीनं केला आहे.  

किंमत  

व्हिएतनाममध्ये विवो वाय55 4जी फोन 69,90,000 VND म्हणजे भारतीय करंसीनुसार जवळपास 23,000 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल. या फोनचे Snow White आणि Black Star कलर व्हेरिएंट बाजारात आले आहेत. लवकरच भारतात देखील या हँडसेटची एंट्री होऊ शकते.  

टॅग्स :VivoविवोSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडMobileमोबाइल