शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

11GB रॅम, 64MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह नवीन Vivo Y53s भारतात सादर; जाणून घ्या वैशिष्ट्ये 

By सिद्धेश जाधव | Updated: August 9, 2021 15:19 IST

Vivo Y53s Launch: Vivo Y53s स्मार्टफोन रिटेल स्टोर्ससह ऑनलाईन शॉपिंग साइट्सवरून 19,490 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  

ठळक मुद्देVivo Y53s स्मार्टफोन रिटेल स्टोर्ससह ऑनलाईन शॉपिंग साइट्सवरून 19,490 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  विवो वाय53एस मध्ये वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेसह सादर करण्यात आला आहे.फोटोग्राफीसाठी या विवो फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे

काही दिवसांपूर्वी बातमी आली होती कि Vivo भारतात Vivo Y53s स्मार्टफोन लाँच करणार आहे. त्यानुसार आज कंपनीने अधिकृतपणे या स्मार्टफोनची घोषणा केली आहे. Vivo Y53s भारतात 8GB रॅम, हेलीयो जी85 चिपसेट आणि 5000mAh ची बॅटरी असे दमदार स्पेसिफिकेशन देण्यात आले आहेत. Vivo Y53s स्मार्टफोन रिटेल स्टोर्ससह ऑनलाईन शॉपिंग साइट्सवरून 19,490 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  

Vivo Y53s चे स्पेसिफिकेशन्स 

विवो वाय53एस मध्ये वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेसह सादर करण्यात आला आहे. या डिस्प्लेचा आकार 6.58-इंच आहे आणि हा 2408 × 1080 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. प्रोसेसिंगसाठी या विवो फोनमध्ये Helio G85 चिपसेट देण्यात आला आहे. हा फोन 8GB फिजिकल रॅम आणि 3GB रॅम वर्च्युल रॅम देण्यात आला आहे. तसेच या फोनमधील 128GB स्टोरेज मायक्रोएसडी कार्डने वाढवता येते. Vivo Y53s मध्ये अँड्रॉइड 11 आधारित फनटच ओएस 11.1 मिळतो.  

फोटोग्राफीसाठी या विवो फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. यातील मुख्य सेन्सर 64 मेगापिक्सलचा आहे, त्याचबरोबर 2 मेगापिक्सलची बोका लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आहे. या स्मार्टफोनमध्ये कंपनीने 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. Vivo Y53s मधील 5000mAh ची दमदार बॅटरी 18W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.  

टॅग्स :VivoविवोSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड