शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

64MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह Vivo Y53s होणार भारतात लाँच; जाणून घ्या किंमत  

By सिद्धेश जाधव | Updated: August 3, 2021 13:40 IST

Vivo Y53s India launch: Vivo Y53s स्मार्टफोनचा एकमेव मॉडेल भारतात 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी Vivo च्या Vivo Y53s (t1 version) माहिती समोर आली होती. हा स्मार्टफोन Vivo Y53s सीरिजमधील तिसरा फोन असेल. याआधी या सीरिजमध्ये Vivo Y53s 4G आणि Vivo Y53s 5G हे स्मार्टफोन जागतिक बाजारात लाँच झाले आहेत. आता यातील Vivo Y53s स्मार्टफोन भारतीय बाजारात लवकरच लाँच होणार आहे, त्याची किंमत आता लीकच्या माध्यमातून समोर आली आहे. (Vivo y53s to launch in India at rs 22,990)

Vivo Y53s चे स्पेसिफिकेशन्स 

Vivo Y53s स्मार्टफोनमध्ये कंपनीने 6.58 इंचाचा डिस्प्ले दिला आहे. हा एक फुल एचडी+ एलसीडी डिस्प्ले आहे, जो वाटरड्रॉप नॉचसह सादर करण्यात आला आहे. Vivo Y53s स्मार्टफोन मीडियाटेक Helio G85 चिपसेटसह सादर करण्यात आला आहे. हा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजला सपोर्ट करतो, हा एकच व्हेरिएंट बाजारात आला आहे.  

Vivo Y53s स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यातील मुख्य कॅमेऱ्याचे रिजोल्यूशन 64 मेगापिक्सल आहे. त्याचबरोबर 2 मेगापिक्सलचे दोन कॅमेरा सेन्सर देण्यात आले आहेत. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. पावर बॅकअपसाठी Vivo Y53s मध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 18W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.  

Vivo Y53s ची किंमत 

Vivo Y53s स्मार्टफोनचा एकमेव मॉडेल भारतात 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह सादर करण्यात येऊ शकतो, अशी माहिती 91mobiles ने आपल्या रिपोर्टमध्ये दिली आहे. या व्हेरिएंटची किंमत 22,990 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन डीप सी ब्लू आणि फॅन्टास्टिक रेनबो अशा दोन रंगात विकत घेता येईल.  

टॅग्स :VivoविवोSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड