शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
2
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
4
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
5
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
6
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
7
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
8
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
9
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
10
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
11
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
12
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
13
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
14
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
15
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
16
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेसच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
17
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका
18
मनोज जरांगे-पाटील यांना तात्काळ अटक करा; गुणरत्न सदावर्तेंची पोलीस महासंचालकांकडे मागणी
19
एअरपोर्टवर तरूणीच्या सामानाचं झालं 'चेकिंग'; पोलिसांनी बॅग उघडताच बसला धक्का.. आत काय निघालं?
20
बापरे! कच्च्या कांद्यामुळे आरोग्याचं मोठं नुकसान; समजल्यावर खाण्यापूर्वी कराल १०० वेळा विचार

फक्त 9,490 रुपयांमध्ये लाँच झाला Vivo Y1s स्मार्टफोन; जाणून घ्या यावरील ऑफर्स 

By सिद्धेश जाधव | Updated: June 15, 2021 15:56 IST

Vivo Y1s Launch: Vivo ने गेल्यावर्षी भारतात लो बजेट स्मार्टफोन Vivo Y1s लाँच केला होता. हा फोन कंपनीने फक्त 7,990 रुपयांमध्ये बाजारात आणला होता.

Vivo ने गेल्यावर्षी भारतात लो बजेट स्मार्टफोन Vivo Y1s लाँच केला होता. हा फोन कंपनीने फक्त 7,990 रुपयांमध्ये बाजारात आणला होता. आता या फोनला अपग्रेड करून वीवोने वाय1एसचा अजून एक नवीन व्हेरिएंट भारतात लाँच केला आहे. हा नवीन मॉडेल 3GB RAM सह लाँच झाला आहे, याची किंमत फक्त 9,490 रुपये आहे.  (Vivo Y1s 3GB RAM Variant Launched in India in 9,490 Rs)

Vivo Y1s ची किंमत 

Vivo Y1s च्या या नवीन व्हेरिएंटमध्ये 3 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. या फोनची किंमत 9,490 रुपये आहे. हा फोन Vivo वेबसाईटसोबत मोठ्या ऑनलाईन ईकॉमर्स साईट्सवरून विकत घेता येईल.  

Vivo Y1s चे स्पेसिफिकेशन्स 

वीवो वाय1एस मध्ये 720 x 1520 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.22 इंचाचा एचडी+ फुलव्यू एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 10 वर सादर केला गेला आहे, जो फनटच ओएस 10.5 सह चालतो. फोनमध्ये मीडियाटेकचा हीलियो पी35 चिपसेट देण्यात आला आहे. हा फोन 2 जीबी रॅम आणि 3 जीबी रॅम अश्या व्हेरिएंट्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. दोन्ही व्हेरिएंट 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतात, हि स्टोरेज माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येईल.  

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता, Vivo च्या या स्वस्त स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा सिंगल रियर कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. तर, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या ड्युअल सिम फोनमध्ये सिक्योरिटीसाठी फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी वीवो वाय1एस मध्ये 4,030एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.  

टॅग्स :VivoविवोSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान