शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

विवो वाय 53 झाला स्वस्त, किंमतीत एक हजार रूपयांनी कपात

By शेखर पाटील | Updated: December 8, 2017 13:23 IST

विवो कंपनीने आपल्या वाय 53 या स्मार्टफोनच्या मूल्यात एक हजार रूपयांनी कपात केली आहे. यामुळे आता हे मॉडेल 8 हजार 990 रूपयात ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहे.

ठळक मुद्देविवो कंपनीने आपल्या वाय 53 या स्मार्टफोनच्या मूल्यात एक हजार रूपयांनी कपात केली आहे. हे मॉडेल 8 हजार 990 रूपयात ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहे.

विवो कंपनीने आपल्या वाय 53 या स्मार्टफोनच्या मूल्यात एक हजार रूपयांनी कपात केली आहे. यामुळे आता हे मॉडेल 8 हजार 990 रूपयात ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहे.

या वर्षीच्या मार्च महिन्यात विवो कंपनीने विवो वाय 53 हे मॉडेल भारतीय बाजारपेठेत 9 हजार 990 रूपये मूल्यात लाँच केले होते. यात आता हजार रूपयांची कपात करण्यात आली आहे. भारतीय ग्राहकांना एंट्री लेव्हल आणि मध्यम किंमतपट्टयातील स्मार्टफोन आवडत असल्याचे आधीच अधोरेखित झाले आहेत. यातच अनेक कंपन्यांनी पाच ते सात हजार रूपयांमध्ये अनेक उत्तमोत्तम पर्याय सादर केल्यामुळे विवो वाय 53च्या मूल्यात कपात करण्यात आल्याचे मानले जात आहे. 

विवो वाय 53 या मॉडेलमध्ये पाच इंच आकारमानाचा आणि 960 बाय 540 पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. याची रॅम दोन जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज 16 जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने 256 जीबी इतकी वाढविण्याची सुविधा असेल. यातील कॅमेरे 8 व 5 मेगापिक्सल्सचे तर बॅटरी 2500 मिलीअँपिअर क्षमतेची असेल. हे मॉडेल अँड्रॉइडच्या मार्शमॅलो या आवृत्तीवर चालणारे असून यावर कंपनीचा फनटच 3.0 हा युजर इंटरफेस असेल. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. तसेच यात अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत.   

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMobileमोबाइलVivoविवो