शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

नवीन फोन घेताय? थांबा, फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमध्ये सादर होणारे हे 6 फोन ठरू शकतात उत्तम पर्याय 

By सिद्धेश जाधव | Updated: September 20, 2021 18:20 IST

Flipcart Big Billion Days Sale 2021: फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल दरम्यान Motorola, Oppo, Poco, Realme, Samsung आणि Vivo इत्यादी ब्रँड आपले नवीन स्मार्टफोन बाजारात उतरवणार आहेत.  

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टने आपल्या फेस्टिव्ह सेलची घोषणा केली आहे. Flipkart Big Billion Days Sale 2021 च्या काळात काही नवीन स्मार्टफोन सादर केले जाणार आहेत. 24 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर पर्यंतच्या काळात Motorola, Oppo, Poco, Realme, Samsung आणि Vivo इत्यादी ब्रँड आपले नवीन स्मार्टफोन सादर करणार आहेत, याची माहिती बिग बिलियन डेजच्या मायक्रोसाईटवरून मिळाली आहे.  

फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज 2021 सेलसाठी एक पेज वेबसाईटवर लाईव्ह करण्यात आला आहे. या मायक्रोसाइटवरून 6 कंपन्या नवीन स्मार्टफोन लाँच करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यात Motorola, Oppo, Poco, Realme, Samsung आणि Vivo इत्यादी ब्रँड्सचा समावेश असेल. फ्लिपकार्टने सेलची अचूक तारीख अजून सांगितली नाही.  

मायक्रोसाइटवरील ‘Reveal Calendar’ सेक्शनमध्ये 6 स्मार्टफोन कंपन्यांच्या लाँचची माहिती मिळाली आहे. यात Realme Narzo 50 सीरीज 24 सप्टेंबरला लाँच केला जाईल, Oppo पण आपला नवीन फोन 27 सप्टेंबरला लाँच करेल. Samsung चा आगामी स्मार्टफोन 28 सप्टेंबरला लाँच होईल आणि Poco व Vivo चे स्मार्टफोन्स 30 सप्टेंबरला ग्राहकांच्या भेटीला येतील. तर Motorola ब्रँडचा नवीन फोन 1 ऑक्टोबरला बाजारात येईल.  

यातील रियलमी नार्जो 50 सीरीज 24 सप्टेंबरला लाँच होऊ शकते. Samsung Galaxy M52 5G फोन 28 सप्टेंबरला लाँच केला जाऊ शकतो. तर Oppo A55 या महिन्याच्या अखेरीस सादर केला जाऊ शकतो. नुकतीच नवीन पोकोची बातमी देखील समोर आली आहे. विवोची फ्लॅगशिप X70 सीरिज 30 सप्टेंबरला येणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. Motorola कोणता स्मार्टफोन सादर करणार आहे, हे मात्र अजून समजले नाही.  

टॅग्स :Flipkartफ्लिपकार्टSmartphoneस्मार्टफोन