शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

Best Of 2021: 2021 मध्ये ‘या’ वादग्रस्त अ‍ॅपचा होता जलवा; कँडी क्रश गेमचा गोडवा अजूनही कायम, पाहा टॉप 10 अ‍ॅपची यादी  

By सिद्धेश जाधव | Updated: December 31, 2021 13:06 IST

Best Of 2021: जगभरात 2021 मध्ये सर्वाधिक डाउनलोड करण्यात आलेल्या अ‍ॅप्सची यादी समोर आली आहे. ही यादी Apptopia नं प्रकाशित केली आहे.  

चिनी शॉर्ट व्हिडीओ अ‍ॅप TikTok वर भारत सरकारनं बंदी घातली आहे. परंतु जगभरात मात्र अजूनही या अ‍ॅपची जादू कायम आहे. युट्युब शॉर्ट्स आणि इंस्टाग्राम रिल्स येऊनही शॉर्ट व्हिडीओजसाठी टिकटॉकला पसंती दिली जात आहे, याचा खुलासा Apptopia च्या एका रिपोर्टमधून झाला आहे. TikTok साल 2021 मध्ये जगातील सर्वात जास्त डाउनलोड झालेला मोबाईल अ‍ॅप बनलं आहे. 

TikTok नं साल 2021 मध्ये जागतिक पातळीवर इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि टेलीग्राम अशा लोकप्रिय अ‍ॅप्सना मागे टाकत पहिला क्रमांक मिळवला आहे. इंटरटेनमेंट मध्ये Netflix, शॉपिंग कॅटेगरीमध्ये Shopee, ट्रॅव्हल अ‍ॅप्सच्या लिस्टमध्ये Google Maps सर्वाधिक डाउनलोड करण्यात आलेलं अ‍ॅप आहे. म्यूजिक अँड ऑडियो कॅटेगरीमध्ये Spotify पहिल्या क्रमांकावर आहे. गेम्समध्ये सब वे सर्फर पहिल्या क्रमांकावर आहे तर कँडी क्रशनं देखील टॉप 10 मध्ये जागा मिळवली आहे. अशी माहिती Apptopia की च्या रिपोर्टमधून मिळाली आहे. 

2021 मध्ये जगात सर्वात जास्त डाउनलोड होणारे टॉप-10 सोशल मीडिया अ‍ॅप  

  • TikTok (656 दशलक्ष) 
  • Instagram (545 दशलक्ष) 
  • Facebook (416 दशलक्ष) 
  • WhatsApp (395 दशलक्ष) 
  • Telegram (329 दशलक्ष) 
  • Snapchat (327 दशलक्ष) 
  • Zoom (300 दशलक्ष) 
  • Spotify (203 दशलक्ष) 
  • Subway Surfer (191 दशलक्ष) 
  • Rolox (182 दशलक्ष) 

2021 मध्ये जगात सर्वात जास्त डाउनलोड झालेले टॉप-10 मोबाइलला गेम्स 

  • Subway Surfer (191 दशलक्ष)  
  • Bridge Race (169 दशलक्ष) 
  • Bridge Race (169 दशलक्ष) 
  • Garena Free Fire (154 दशलक्ष) 
  • Among Us (152 दशलक्ष) 
  • Hair Challenge (138 दशलक्ष) 
  • Joine Cash (136 दशलक्ष) 
  • 8 Ball Pool (130 दशलक्ष) 
  • Ludo King (125 दशलक्ष) 
  • Candy Crush Saga (119 दशलक्ष) 

हे देखील वाचा:  

आत्ताच घ्या नववर्षाचं गिफ्ट! 11 हजार रुपयांच्या डिस्काउंटसह Samsung चा बेस्ट 5G Phone

Alexa पासून मुलांना सांभाळा! असे चॅलेंज दिले की मुलीला विजेचा शॉक बसणार होता, पण...

टॅग्स :Tik Tok Appटिक-टॉकtechnologyतंत्रज्ञान