शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
3
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
4
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
5
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
6
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
7
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
8
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
9
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
10
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
11
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
12
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
13
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
14
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
15
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
16
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
17
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
18
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
19
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
20
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे

राज्यावरील अवकाळी पावसाचे ढग सरले

By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST

तापमानात किंचीत घट

तापमानात किंचीत घट

पुणे : गेल्या पाच-सहा दिवसांपासून राज्यावर घोंगावणारे अवकाळी पावसाचे ढग आज सरले. राज्यातील ढगाळ हवामान गायब होताच काही भागांच्या तापमानात थोडी घट झाली. विदर्भ, मराठवाडयातील काही भागांचे तापमान सरासरीच्या खाली गेले होते. राज्यात सर्वात कमी १०.४ अंश सेल्सिअस तापमान नाशिकमध्ये नोंदविले गेले.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या पट्टयामुळे राज्यात अवकाळी पाऊस पडला होता. विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये वादळी वार्‍यासह गारपीटही झाली होती. त्यामुळे राज्यातून थंडी गायब झाली होती. कमाल आणि किमान तापमानात मोठी वाढ झाल्याने उकाडा जाणवत होता. काल बंगालच्या उपसागरातील हवेचा कमी दाबाचा पट्टा विरल्याने राज्यावरील अवकाळी पावसाचे सावट दूर झाले. ढगाळ हवामान सरताच तापमानात घट होण्यास सुरूवात झाली.
पुढील ४८ तास राज्याचे हवामान कोरडे राहण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, आज पुण्याचे किमान तापमान स्थिर होते मात्र कमाल तापमानात मोठी वाढ झाली. दिवसाचे तापमान ३३ अंश तर रात्रीचे तापमान १२.५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. आज दिवसाचे तापमान वाढल्याने उकाडा जाणवत होता. पुढील २४ तासात शहराच्या तापमानात थोडी घट होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.
प्रमुख शहरांमधील किमान तापमान पुढीलप्रमाणे (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे १२.५, अहमदनगर १३.१, जळगाव १२.२, कोल्हापूर १७, महाबळेश्वर १५, मालेगाव १३.४, नाशिक १०.४, सांगली १६.७, सातारा १३.९, सोलापूर १८.१, मुंबई २०.८, अलिबाग १७.६, रत्नागिरी १७.१, डहाणू १५.९, भिरा १३, उस्मानाबाद १४.९, औरंगाबाद १३.४, परभणी १५.५, नांदेड १४, बीड १५, अकोला १३.२, अमरावती १४.२, बुलडाणा १४.२, ब्रम्हपूरी १४.१, चंद्रपूर १४.६, नागपूर १२.२, वाशिम १९.८, वर्धा १३.२, यवतमाळ १२.२.