शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मावळमध्ये ३ लाख २३ हजार हिंदू धर्मीय

By admin | Updated: August 27, 2015 23:45 IST

पुणे : मावळ तालुक्यात राहणारे ३ लाख २३ हजार २६१ नागरिक हे हिंदू धर्मीय असून या भागातील एका धर्माची ही सर्वात मोठी संख्या असल्याचे धर्मनिहाय जनगनणेतून समोर आले आहे.

पुणे : मावळ तालुक्यात राहणारे ३ लाख २३ हजार २६१ नागरिक हे हिंदू धर्मीय असून या भागातील एका धर्माची ही सर्वात मोठी संख्या असल्याचे धर्मनिहाय जनगनणेतून समोर आले आहे.
मावळ तालुक्याची एकूण लोकसंख्या ३ लाख ७७ हजार ५५९ इतकी आहे. त्यात महिलांची संख्या कमी आहे. पुरूषांची संख्या १ लाख ९८ हजार ४८७ तर महिलांची संख्या १ लाख ७९ हजार ७२ इतकी आहे. अशीच स्थिती प्रत्येक धर्मातही आहे. या भागातील सर्वच धर्मात महिलांची संख्या कमी असल्याचे दिसून आले आहे.
मावळात ३ लाख २३ हजार २६१ नागरिक हे हिंदू धर्माचे आहेत. त्यापाठोपाठ दुसरा मोठा धर्म म्हणून बौध्द धर्म पुढे आला आहे. तेथे २६ हजार ८९८ नागरिक हे बौध्द धर्मीय आहेत. त्यानंतर मुस्लिम धर्माचे १६ हजार ५५१ नागरिक राहतात. ख्रि›न धर्माचे ३ हजार ३५७ लोक, शिख धर्माचे ६४९ लोक, जैन धर्माचे ४ हजार ७८८ नागरिक राहतात.
इतर धर्म आणि पंथांचे २६४ लोक राहतात. तर निधर्मीय असे १ हजार ७९१ लोक मावळ तालुक्यात राहतात, असे या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
-------------
मावळ तालुक्यातील धर्मनिहाय लोकसंख्या
धर्मपुरूषमहिलाएकूण
हिंदू१७०४९११५२७७०३२३२६१
मुस्लिम८८७३७६७८१६५५१
बौध्द१३४६११३४३७२६८९८
जैन२४७०२३१८४७८८
ख्रि›न१६८८१६६९३३५७
शिख४०७२४२६४९
इतर धर्म१६४१००२६४
धर्म न जाहिर केलेले९३३८५८१७९१
..........................................................................
एकूण लोकसंख्या१९८४८७१७९०७२३७७५५९