शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
2
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
3
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
4
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
6
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
7
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
8
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
9
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
10
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
11
एटीएममधून पैसे निघाले नाहीत, तरी अकाउंटमधून कट झाले? फक्त या स्टेप फोलो करा, बँक स्वतः देईल भरपाई
12
"आज आजोबा हयात असते, तर धर्माच्या नावाखाली जे..."; प्रबोधनकारांसोबतचा फोटो, राज ठाकरेंनी कुणाचे टोचले कान?
13
Chota Rajan: गँगस्टर छोटा राजनला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन रद्द!
14
५८ किलो सोने, ८ कोटी रोकड चोरीला; SBI बँकेत दरोडा, महाराष्ट्र-कर्नाटक पोलिसांकडून चोरांचा शोध
15
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
16
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
17
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
18
PM Modi Birthday: ७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
19
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर

Samsung ची जबरदस्त ऑफर; Galaxy Z Fold2 वर मिळत आहे 15,000 रुपयांचा डिस्काउंट 

By सिद्धेश जाधव | Updated: June 8, 2021 17:53 IST

Samsung Galaxy Z Fold2: Samsung च्या नवीन ऑफरअंतगर्त Galaxy Z Fold2 स्मार्टफोनवर 15,000 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे.

Samsung आपल्या फोल्डेबल स्मार्टफोन Galaxy Z Fold2 वर धमाकेदार डिस्काउंट देत आहे. सॅमसंगच्या या स्मार्टफोनवर कंपनीकडून 15,000 रुपयांचा डिस्काउंट दिला आहे. त्याचबरोबर या स्मार्टफोनसोबत ग्राहकांना फक्त 990 रुपयांमध्ये गॅलेक्सी बड्स प्रो विकत घेता येतील. Galaxy Z Fold2 स्मार्टफोन कंपनीने गेल्यावर्षी 1,49,999 रुपयांमध्ये लाँच केला होता.  

Samsung Galaxy Z Fold2 ऑफर 

Samsung च्या नवीन ऑफरअंतगर्त Galaxy Z Fold2 स्मार्टफोनवर 15,000 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. म्हणजे सॅमसंगचा हा स्मार्टफोन सध्या 1,34,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. कंपनी बंडल ऑफरमध्ये स्मार्टफोनसोबत 15,990 रुपयांचे Galaxy Buds Pro फक्त 990 रुपयांमध्ये विकत घेता येतील. सॅमसंगची हि ऑफर 8 जूनपासून 30 जूनपर्यंत सॅमसंगच्या ऑनलाइन स्टोर, एक्सलूसिव स्टोर, देशातील प्रमुख रिटेल आणि ऑनलाइन स्टोरमध्ये सुरु असेल.  

Samsung Galaxy Z Fold2 चे स्पेसिफिकेशन्स 

Samsung Galaxy Z Fold2 मधील मुख्य डिस्प्ले 7.6-इंचाचा फ्लेक्सीबल AMOLED Infinity-O डिस्प्ले आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. जो घडी करता येतो. तसेच या फोनच्या बाहेरच्या बाजूस 6.2 इंचाची AMOLED Infinity-O स्क्रीन मिळते. Samsung Galaxy Z Fold2 भारतात Snapdragon 865+ चिपसेट, 12GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेजसह सादर केला गेला आहे. 

Samsung Galaxy Z Fold2 स्मार्टफोनमध्ये 4,500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तसेच, हा फोन 11W व्हायरलेस चार्जला सपोर्ट करतो. सॅमसंगच्या या फोल्डेबल फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये 12MP चा मुख्य कॅमेरा, 12MP ची वाइड अँगल लेंस आणि 12MP ची टेलीफोटो लेंस देण्यात आली आहे. या फोनच्या कवर डिस्प्ले आणि मेन डिस्प्लेमध्ये 10MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. 

टॅग्स :samsungसॅमसंगtechnologyतंत्रज्ञान