शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

Samsung Galaxy S21 Plus स्वस्तात विकत घेण्याची सुवर्णसंधी; मिळत आहे 10,000 रुपयांचा इन्स्टंट कॅशबॅक 

By सिद्धेश जाधव | Updated: June 7, 2021 19:34 IST

Samsung Galaxy S21 Plus Price: Samsung Galaxy S21 Plus चा 128GB व्हेरिएंट 81,999 रुपयांमध्ये लाँच झाला होता, आता हा फोन 71,999 रुपयांमध्ये तर विकत घेता येईल. 

Samsung ने फ्लॅगशिप Galaxy S21 Plus स्मार्टफोनवर दमदार ऑफर आणली आहे. सॅमसंगच्या या स्मार्टफोनवर 10000 रुपयांचा इन्स्टंट कॅशबॅक मिळत आहे. जर तुम्ही सॅमसंगचा हा स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर हि तुमच्यासाठी योग्य वेळ ठरू शकते. Galaxy S21+ स्मार्टफोन 128GB आणि 256GB अश्या दोन स्टोरेज व्हेरिएंटसह बाजारात आला होता. या फोनची किंमत 81,999 रुपयांपासून सुरु झाली होती.  

Samsung Galaxy S21 Plus वरील ऑफर 

Samsung Galaxy S21 Plus चा 128GB व्हेरिएंट 81,999 रुपयांमध्ये लाँच झाला होता, तर 256GB व्हेरिएंट 85,999 रुपयांमध्ये विकत घेता येत होता. परंतु, आता 10,000 रुपयांच्या कॅशबॅकमुळे या दोन्ही मॉडेलची प्रभावी किंमत क्रमशः 71,999 रुपये आणि 75,999 रुपये झाली आहे.  

त्याचबरोबर सॅमसंगने आपल्या फ्लॅगशिप Galaxy S21 सीरीजसह बंडल ऑफर देखील जाहीर केली आहे. त्यामुळे या सिरीजमधील स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना Galaxy Buds Pro व्हायरलेस ईयरफोन्ससाठी फक्त 990 रुपये द्यावे लागतील. विशेष म्हणजे गॅलेक्सी बड्स प्रो ची किंमत 15,990 रुपये आहेत. या ऑफरमध्ये ग्राहकांना दहा हजार रुपयांचे Samsung Shop वाउचर पण मिळतील. 

Samsung एक अपग्रेड बोनस देखील देत आहे. Samsung Galaxy S21 Ultra आणि Galaxy S21 स्मार्टफोनच्या  खरेदीवर क्रमश: 10,000 रुपये आणि 5,000 रुपयांचा अपग्रेड डिस्काउंट मिळत आहे. तसेच, HDFC बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डने हे स्मार्टफोन्स विकत घेतल्यास अनुक्रमे 10,000 रुपये आणि 5,000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. Samsung Galaxy S21 Ultra ची किंमत 1,04,999 रुपये आहे तर Galaxy S21 69,999 रुपयांमध्ये मिळत आहे. सॅमसंगच्या या खास ऑफरचा लाभ Samsung Shop (Samsung.com/in), सॅमसंग एक्सक्लूसिव स्टोर आणि देशातील प्रमुख रिटेल स्टोर्स आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर 30 जूनपर्यंत घेता येईल. 

टॅग्स :samsungसॅमसंगtechnologyतंत्रज्ञानSmartphoneस्मार्टफोन