शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

अवघ्या 12,999 रुपयांपासून सॅमसंगने लाँच केले दोन टॅब; थोडा खेळ केलाय, किंमत आणखी वाढणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2023 14:34 IST

सॅमसंगने इथे मात्र थोडा खेळ केला आहे. किंमत आणखी वाढणार...

सॅमसंगने भारतीय बाजारात दोन नवीन टॅब्लेट परवडणाऱ्या किंमतीत लाँच केले आहेत. या टॅबचे नाव Samsung Galaxy Tab A9 आणि Tab A9+ आहे. दोन्ही टॅबमध्ये वेगवेगळे प्रोसेसर देण्यात आले आहेत. सॅमसंगने इथे मात्र थोडा खेळ केला आहे. किंमत कमी ठेवण्यासाठी चार्जिंग अॅडाप्टर दिलेला नाहीय. 

म्हणजेच टॅब चार्ज करण्यासाठी तुम्हाला वेगळा चार्जर पैसे मोजून घ्यावा लागणार आहे. म्हणजेच या टॅबची किंमत ११०० ते १५०० रुपयांनी वाढणार आहे. Samsung Galaxy Tab A9 आणि Tab A9+ च्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर त्याची सुरुवातीची किंमत 12999 रुपये आहे.

टॅब A9 सिंगल स्टोरेज आणि व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आला आहे. तर टॅब A9+ दोन स्टोरेज प्रकारांमध्ये सादर करण्यात आला आहे. Samsung Galaxy Tab A9 4GB + 64GB स्टोरेज प्रकारात येतो. यात WiFi + LTE आणि WiFi कनेक्टिव्हिटी पर्याय आहेत.

A9+ मध्ये ११ इंचाचा एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच WQXGA  (1920 × 1200 पिक्सल) रिझोल्युशन देण्यात आले आहे. याचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. यामध्ये Qualcomm Snapdragon 695  प्रोसेसर व Adreno 619 GPU देण्यात आला आहे. 5MP फ्रंट कॅमेरा, 8Megapixel रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. 7040mAh बॅटरी देण्यात आली आहे. 

Samsung Galaxy Tab A9    4GB + 64GB    LTE+wifi     12,999Samsung Galaxy Tab A9    4GB + 64GB    Wifi    15,999Samsung Galaxy Tab A9+    4GB + 64GB    5G     22,999Samsung Galaxy Tab A9+    8GB + 128GB    wifi    20,999

A9 मध्ये 8.7-inch LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. MediaTek Helio G99 प्रोसेसर असून Mali G57 GPU देखील आहे. 8MP रिअर कॅमेरा आणि २ मेगापिक्सल फ्रँट कॅमेरा देण्यात आला आहे. 5100mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. 

टॅग्स :samsungसॅमसंग