शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

सॅमसंग गॅलेक्सी एस 7 फ्लिपकार्टवर सवलतीच्या दरात

By शेखर पाटील | Updated: November 15, 2017 10:48 IST

सॅमसंग गॅलेक्सी ७ हा स्मार्टफोन ग्राहकांना फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून आता ३३,४९० रूपयात उपलब्ध करण्यात आला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एस ७ हा स्मार्टफोन गेल्या वर्षी ४८,९०० रूपयात भारतीय बाजारपेठेत उतारण्यात आला होता. याच्या मूल्यात दोनदा कपात करण्यात आली होती. यानंतर आता हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर ३३,४९० रूपयात मिळत आहे. यासोबत फ्लिपकार्टने काही ऑफरदेखील देऊ केल्या आहेत. यात विना व्याजी इएमआयचा समावेश आहे. तर या मॉडेलसाठी एक्सचेंज ऑफरदेखील देण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलवर मात्र हे मॉडेल ३६,५९९ रूपयातच उपलब्ध आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एस ७ या मॉडेलमध्ये ५.१० इंच आकारमानाचा आणि क्युएचडी अर्थात १४४० बाय २५६० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले दिलेला आहे. यात सॅमसंगचाच १.६ गेगाहर्टझ एक्झीनॉक्स प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम ४ जीबी असून इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी देण्यात आले आहे. मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने ते २०० जीबीपर्यंत वाढविणे शक्य आहे. यातील मुख्य कॅमेरा १२ तर सेल्फीसाठी ५ मेगापिक्सल्स क्षमतेचा आहे. यात ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. गॅलेक्सी एस ७ हे मॉडेल अँड्रॉईड ६.० अर्थात मार्शमॅलो या प्रणालीवर चालणारे आहे. यात थ्री-जी व फोर-जी नेटवर्क सपोर्टसह वाय-फाय, जीपीएस, एनएफसी, ब्ल्यु-टुथ आदी फिचर्स देण्यात आले आहेत. उर्वरित फिचर्समध्ये ऍक्सलोमीटर, गायरोस्कोप,  कंपास, प्रॉक्झीमिटी सेन्सर आणि अँबिअंट लाईट आदींचा समावेश आहे. तर यात दोन जीएसएम सीमकार्डचा सपोर्ट प्रदान करण्यात आला आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMobileमोबाइलsamsungसॅमसंग