शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

Samsung च्या चाहत्यांसाठी बॅड न्यूज! आता मिळणार नाही 108MP कॅमेरा असलेला दमदार स्मार्टफोन, ‘हे’ आहे कारण 

By सिद्धेश जाधव | Updated: February 8, 2022 19:28 IST

Samsung Galaxy S21 Ultra: सॅमसंग इंडियाच्या वेबसाईटवर देखील S21 Ultra आऊट-ऑफ-स्टॉक दाखवला जात आहे. त्याऐवजी Galaxy S21, S21+ आणि S21 FE विकत घेण्याचा पर्याय दिला जात आहे.  

Samsung च्या चाहत्यांना कंपनीनं धक्का दिला आहे. कंपनीनं आपला लोकप्रिय स्मार्टफोन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती फोनअरीनाच्या रिपोर्टमधून समोर आली आहे. कंपनीचा फ्लॅगशिप स्मार्टफोन Samsung Galaxy S21 Ultra सॅमसंग यूएसच्या अधिकृत वेबसाईटवर आता विक्रीसाठी उपलब्ध नाही. त्याऐवजी Galaxy S21, S21+ आणि S21 FE विकत घेण्याचा पर्याय दिला जात आहे.  

युरोपात देखील या स्मार्टफोनचा स्टॉक संपला आहे. त्यामुळे लवकरच तिथेही हा फोन बंद केला जाऊ शकतो. उद्या म्हणजे 9 फेब्रुवारीला सॅमसंगनं Galaxy Unpacked 2022 या इव्हेंटचं आयोजन केलं आहे. या इव्हेंटमधून Galaxy S22 सीरिज आणि Tab S8  सीरिजची घोषणा केली जाऊ शकते. त्यात Galaxy S22 Ultra चा देखील समावेश असेल. नव्या फ्लॅगशिपच महत्व वाढावं म्हणून कंपनी जुना फ्लॅगशिप डिस्कंटिन्यू करत आहे, अशी चर्चा आहे. विशेष म्हणजे हा लेख लिहिताना सॅमसंग इंडियाच्या वेबसाईटवर देखील S21 Ultra आऊट-ऑफ-स्टॉक दाखवला जात आहे.  

Samsung Galaxy S21 Ultra चे स्पेसिफिकेशन   

Samsung Galaxy S21 Ultra स्मार्टफोनमध्ये 3200 x 1440 पिक्सल रिजोल्यूशनसह 6.8 इंचाचा क्वाडएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. अँड्रॉइड 11 वर चालणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये सॅमसंगचा एक्सनाॅस 2100 चिपसेट देण्यात आला आहे. हा चिपसेट 5 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनला आहे आणि डुअल मोड 5जीला सपोर्ट करतो.  

Samsung Galaxy S21 Ultra च्या मागे क्वाॅड रियर कॅमेरा सेटअप मिळतो. या सेटअपमध्ये फ्लॅश लाईटसह 108 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर मिळतो. त्याचबरोबर फोनमध्ये 12 मेगापिक्सलची डुअल पिक्सल अल्ट्रा वाइड लेन्स, 10 मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स आणि 10 मेगापिक्सलची सेकंडरी टेलीफोटो लेन्स आहे. सॅमसंग गॅलेक्सी एस21 अल्ट्राचा कॅमेरा सेग्मेंट 100X स्पेस जूम, 10X आणि 3X ऑप्टिकल झूमला सपोर्ट करतो.  

सेल्फी आणि व्हिडीओ काॅलिंगसाठी Galaxy S21 Ultra मध्ये 40 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. सॅमसंगचा हा फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएचच्या मोठी बॅटरी 25वाॅट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह देण्यात आली आहे.  

हे देखील वाचा:

एकदा चार्ज करा आणि 3 दिवस विसरून जा; 1700 पेक्षा कमी किंमतीती दमदार साऊंड असलेले TWS Earbuds लाँच

50-इंचाच्या Smart TV वर आता पर्यंतचा सर्वात मोठा डिस्काउंट; अशी करा Flipkart वरून स्वस्तात खरेदी

टॅग्स :samsungसॅमसंगSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान