शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Samsung Galaxy M52 5G लवकरच येणार भारतात; सपोर्ट पेज आले समोर 

By सिद्धेश जाधव | Updated: September 8, 2021 16:24 IST

Samsung Galaxy M52 5G India launch : कंपनीच्या वेबसाईटवर गॅलेक्सी एम52 5G स्मार्टफोन मॉडेल नंबर SM-M526B/DS सह लिस्ट झाला आहे. हा मॉडेल नंबर ब्लूटूथ एसआईजीवरील SM-M526B_DS आणि SM-M526BR_DS मॉडेल नंबरशी मिळता जुळता आहे.

Samsung Galaxy M52 5G स्मार्टफोनचे सपोर्ट पेज कंपनीच्या भारतीय वेबसाईटवर लाईव्ह झाले आहे. या सपोर्ट पेजवरून हा स्मार्टफोन लवकरच देशात लाँच केला जाऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कंपनीच्या वेबसाईटवर गॅलेक्सी एम52 5G स्मार्टफोन मॉडेल नंबर SM-M526B/DS सह लिस्ट झाला आहे. हा मॉडेल नंबर ब्लूटूथ एसआईजीवरील SM-M526B_DS आणि SM-M526BR_DS मॉडेल नंबरशी मिळता जुळता आहे. या सर्टिफिकेशन लिस्टिंगमधून सॅमसंग गॅलेक्सी एम52 च्या नावाची माहिती मिळाली होती.  

Samsung Galaxy M52 5G चे लीक स्पेसिफिकेशन्स  

सॅमसंग गॅलेक्सी एम52 5जी फोनमध्ये 6.7 इंचाचा फुलएचडी+ सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले मिळू शकतो. इन्फिनिटी ‘ओ’ डिजाईनसह येणारा हा डिस्प्ले 2400 X 1080 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करेल. या डिस्प्लेला कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ची सुरक्षा देण्यात येईल. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 778जी देण्यात येईल. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित सॅमसंगच्या वनयुआय 3.1 वर चालेल.   

Samsung Galaxy M52 5G मध्ये 8GB पर्यंतचा RAM आणि 128GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळू शकते. हा फोन 1TB पर्यंतच्या मायक्रोएसडी कार्ड सपोर्टसह सादर केला जाऊ शकतो. या फोनमधील बॅटरी क्षमतेची माहिती मिळाली नाही. परंतु यात 15वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल. या फोनमधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 64MP चा मुख्य कॅमेरा, 12MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 5MP चा डेप्थ सेन्सर मिळेल. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP चा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. 

टॅग्स :samsungसॅमसंगSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईड