शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

6000mAh च्या अवाढव्य बॅटरीसह Samsung Galaxy M33 5G लाँच, किंमत आहे किफायतशीर

By सिद्धेश जाधव | Updated: April 2, 2022 15:10 IST

Samsung Galaxy M33 5G स्मार्टफोन भारतात 6000mAh बॅटरी, दमदार प्रोसेसर आणि कॅमेऱ्यासह लाँच झाला आहे.

Samsung भारतात स्मार्टफोन सादर करण्याचा सपाटा सुरूच ठेवला आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीच्या ए सीरिजमध्ये 5 स्मार्टफोन सादर करण्यात आले होते. तर आज एम सीरिजमध्ये Samsung Galaxy M33 5G नं एंट्री घेतली आहे. हा स्मार्टफोन 6000mAh बॅटरी, 5nm प्रोसेसर, 8जीबी पर्यंत रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह बाजारात आला आहे. 

Samsung Galaxy M33 5G ची किंमत Samsung Galaxy M33 5G स्मार्टफोनच्या 6GBरॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत किंमत 18999 रुपये आहे. तर टॉप एन्ड व्हेरिएंट 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह 20499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा मोबाईल 8 एप्रिल दुपारी 12 वाजता कंपनीच्या वेबसाईटसह अ‍ॅमेझॉनवरून विकत घेता येईल. 

Galaxy M33 5G Specificationsया फोनमध्ये 6.6-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या डिस्प्लेला Gorilla Glass 5 ची सुरक्षा देण्यात आली आहे. या डिवाइसमध्ये 5nm प्रोसेसरवर बनलेला ऑक्टाकोर Exynos प्रोसेसर देण्यात आला आहे. सोबत 8GB पर्यंत रॅम आणि 128GB स्टोरेज मिळते. यातील व्हर्च्युअल रॅम फिचरच्या मदतीनं 16GB पर्यंत रॅम मिळवता येतो. 

Samsung Galaxy M33 मध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमधील मुख्य कॅमेरा 50MP चा सेन्सर आहे. सोबत 5MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2MP चा मॅक्रो सेन्सर मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 8MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनला पावर देण्यासाठी 6000mAh ची अवाढव्य बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. 

टॅग्स :samsungसॅमसंगMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड