शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

या तारखेला भारतात येणार Samsung Galaxy F22; Flipkart लिस्टिंगमधून समोर आले स्पेसिफिकेशन 

By सिद्धेश जाधव | Updated: July 1, 2021 15:13 IST

Samsung Galaxy F22 Launch: सॅमसंगने सांगितले आहे कि Samsung Galaxy F22 भारतात 6 जुलैला लाँच होईल. या लाँच डेटसोबतच कंपनीने काही स्पेसिफिकेशन्स देखील जगासमोर आणले आहेत.

Samsung लवकरच भारतात Galaxy F-सीरीजमध्ये नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. कंपनीने सांगितले आहे कि ते भारतात Galaxy F22 स्मार्टफोन लाँच करणार आहेत. यावर्षी सॅमसंगने F-सीरिजमध्ये तीन स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. कंपनीने सांगितले आहे कि भारतात हा फोन 6 जुलैला लाँच झाल्यानंतर खरेदीसाठी Flipkart वर उपलब्ध होईल. हा स्मार्टफोन 15,000 रुपयांच्या बजेटमध्ये केला जाऊ शकतो.  

सॅमसंगने सांगितले आहे कि Samsung Galaxy F22 भारतात 6 जुलैला लाँच होईल. या लाँच डेटसोबतच कंपनीने काही स्पेसिफिकेशन्स देखील जगासमोर आणले आहेत. ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट Flipkart वरील लिस्टिंगमधून समजले आहे कि या फोनमध्ये 6,000 mAh ची मोठी बॅटरी देण्यात येईल.  

Samsung Galaxy F22 ची वैशिष्ट्ये 

Samsung Galaxy F22 मध्ये 6.4-इंचाचा अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात येईल, हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. वाटरड्रॉप नॉचसह येणाऱ्या या सॅमसंगच्या स्मार्टफोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप मिळाले. या सेटअपमध्ये प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सलचा आहे. या स्मार्टफोनमधील इतर कॅमेरा सेन्सरची अधिकृत माहिती मिळाली नाही. परंतु यात 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ आणि मॅक्रो सेन्सर असतील, अशी चर्चा आहे. Samsung चा हा स्मार्टफोन Google Play Console वर MediaTek Helio G80 SoC सह लिस्ट करण्यात आला होता. तसेच इथून 4GB रॅम आणि Android 11 आधारित OneUI 3.0 ची माहिती देखील मिळाली होती.  

टॅग्स :samsungसॅमसंगFlipkartफ्लिपकार्टAndroidअँड्रॉईडSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान