शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

Galaxy A13 असणार सॅमसंगचा सर्वात स्वस्त 5G Phone; किंमत आणि स्पेसिफिकेशन आले समोर 

By सिद्धेश जाधव | Updated: November 1, 2021 15:54 IST

Cheapest Samsung 5G Phone Galaxy A13 Price In India: Samsung Galaxy A13 5G चे तीन रॅम आणि दोन स्टोरेज व्हेरिएंट बाजारात उपलब्ध होऊ शकतात. यात 50MP Camera, 5000mAh Battery, 8GB RAM आणि 25W फास्ट चार्जिंग मिळू शकते.

सॅमसंग एका Low Budget 5G Phone वर काम करत असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी समोर आली होती. हा फोन Samsung Galaxy A13 5G नावाने बाजारात येईल, असे देखील सांगण्यात आले होते. आता या फोन लवकरच ग्राहकांच्या भेटीला येऊ शकतो. Samsung Galaxy A13 5G चे स्पेसिफिकेशन्स आणि किंमत इंटरनेटवर लीक झाली आहे.  

Samsung Galaxy A13 5G Phone चे स्पेक्स  

लीकनुसार सॅमसंग गॅलेक्सी ए13 5जी फोनमध्ये 6.48 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले मिळेल. हा एक एलसीडी पॅनल असेल जो वॉटरड्रॉप नॉच स्क्रीनसह बाजारात येईल. फोनमध्ये अँड्रॉइड ओएसवर आधारित सॅमसंग वनयुआय मिळेल. तसेच या फोनला मीडियाटेकचा डिमेनसिटी 700 चिपसेटची प्रोसेसिंग पॉवर देण्यात येईल. यात 8GB पर्यंत RAM आणि 128GB पर्यंतची इंटरनल स्टोरेजला मिळेल.  

फोटोग्राफीसाठी सॅमसंग गॅलेक्सी ए13 5जी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात येईल. ज्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 5 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर असेल. फोनमधील फ्रंट कॅमेऱ्याची माहिती मात्र समोर आली नाही. बेसिक कनेक्टिव्हिटीसह या डिवाइसमध्ये साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळेल. तर या मोबाईलमध्ये पॉवर बॅकअपसाठी 5000mAh ची बॅटरी 25W फास्ट चार्जिंगसह देण्यात येईल.  

Samsung Galaxy A13 5G ची किंमत  

Samsung Galaxy A13 5G चे तीन रॅम आणि दोन स्टोरेज व्हेरिएंट बाजारात उपलब्ध होऊ शकतात. या फोनची किंमत 249 डॉलर म्हणजे 18,500 भारतीय रुपयांच्या आसपास सुरु होईल.  

 

टॅग्स :samsungसॅमसंगSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान