शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

10 हजारांत येतोय Samsung चा 4 कॅमेरा असलेला स्मार्टफोन; लाँचपूर्वीच समोर आली महत्वाची माहिती 

By सिद्धेश जाधव | Updated: June 3, 2022 17:16 IST

Samsung Galaxy A04s स्मार्टफोनच्या महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे.  

Samsung आपल्या गॅलेक्सी ए सीरिजमध्ये स्वस्त स्मार्टफोन सादर करते. आता या सीरिजचा विस्तार करण्याची तयारी सुरु आहे. कंपनी लवकरच Samsung Galaxy A04s स्मार्टफोन सादर करणार आहे. जो मॉडेल नंबर SM-A047F सह गीकबेंचवर दिसला आहे. आता तर Samsung Galaxy A04s चे रेंडर देखील ऑनलाइन लीक झाले आहेत. 

Samsung Galaxy A04s चे रेंडर 

टिपस्टर Onleaks नं Giznext सोबत मिळून Samsung Galaxy A04s स्मार्टफोनचे रेंडर ऑनलाईन लीक केले आहेत. यातून स्मार्टफोनच्या डिजाईनची माहिती समोर आली आहे. फोनमध्ये सेल्फी कॅमेऱ्यासाठी वॉटरड्रॉप नॉच देण्यात येईल. फ्रंट पॅनल खूप पातळ बेजलसह सादर केला जाईल. तर फोनच्या मागे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि सॅमसंगची ब्रँडिंग असेल.  

Samsung Galaxy A04s स्मार्टफोनच्या उजवीकडे पावर बटन आणि वॉल्यूम रॉकर देण्यात आला आहे. तर डावीकडे सिम ट्रे आहे. तसेच फोनच्या तळाला 3.5mm हेडफोन जॅक, मायक्रोफोन, स्पिकर ग्रिल आणि USB Type-C पोर्ट मिळेल.  

Samsung Galaxy A04s चे लीक स्पेक्स 

Samsung Galaxy A04s स्मार्टफोन Android 12 आधारित OneUI 4.0 वर चालेल.  हा फोन 3GB RAM सह गिकबेंचवर लिस्ट झाला आहे. प्रोसेसिंगसाठी सॅमसंगचाच ऑक्टा-कोर Exynos 850 प्रोसेसर देण्यात येईल. सोबत ग्राफिक्ससाठी ARM Mali-G52 MP1 GPU असेल. सॅमसंगच्या या फोनची भारतात किंमत 10,000 रुपयांच्या आसपास असू शकते.  

टॅग्स :samsungसॅमसंगSmartphoneस्मार्टफोन