शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

सॅमसंगच्या स्मार्टफोनमध्ये युपीआयवर आधारित पेमेंट सिस्टीम

By शेखर पाटील | Updated: July 28, 2017 19:44 IST

सॅमसंगने आपला गॅलेक्सी ऑन मॅक्स हा स्मार्टफोन भारतात फ्लिपकार्ट या शॉपिंग पोर्टलवरून उपलब्ध केला असून याची खासियत म्हणजे यात युपीआय प्रणालीवर आधारित पेमेंट सिस्टीम देण्यात आली आहे.

सॅमसंगने आपला गॅलेक्सी ऑन मॅक्स हा स्मार्टफोन भारतात फ्लिपकार्ट या शॉपिंग पोर्टलवरून उपलब्ध केला असून याची खासियत म्हणजे यात युपीआय प्रणालीवर आधारित पेमेंट सिस्टीम देण्यात आली आहे.

सॅमसंगने अलीकडेच भारतात सॅमसंग पे ही पेमेंट सिस्टीम लाँच केली आहे. याला केंद्र सरकारच्या ‘युपीआय’शी अटॅच करण्यात आले आहे. ही प्रणाली सॅमसंग गॅलेक्सी ऑन मॅक्सच्या माध्यमातून भारतीय ग्राहकांना प्रदान करण्यात आली आहे. याशिवाय यात फिंगरप्रिंट सेन्सरही असेल. उर्वरित फिचर्सचा विचार करता यात ५.७ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी अर्थात १९२० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. ऑक्टॉ-कोअर मीडियाटेक एमटीकेपी २५ प्रोसेसर असणार्‍या या मॉडेलची रॅम चार जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबीपर्यंत वाढविणे शक्य आहे. याचे मुख्य आणि फ्रंट हे दोन्ही कॅमेरे प्रत्येकी १३ मेगापिक्सल्स क्षमतांचे तर बॅटरी ३३०० मिलीअँपिअर क्षमतेची असेल. सॅमसंग गॅलेक्सी ऑन मॅक्स हा स्मार्टफोन ग्राहकांना फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून १६,९९० रूपयात खरेदीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे.