शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

लेनोव्हो के ८ प्लसच्या मूल्यात घसघशीत कपात

By शेखर पाटील | Updated: April 4, 2018 14:49 IST

यामुळे हे मॉडेल आता ग्राहकांना फक्त ७,९९९ रूपये मूल्यात खरेदी करता येणार आहे.

लेनोव्हो कंपनीने लेनोव्हो के ८ प्लस या स्मार्टफोनच्या मूल्यात तब्बल ३ हजार रूपयांची घसघशीत कपात करण्याचे जाहीर केले आहे.लेनोव्हो के ८ प्लस हा स्मार्टफोन गत सप्टेबर महिन्यात भारतीय बाजारपेठेत १०,९९९ रूपये मूल्यात लाँच करण्यात आला होता. आता याच तब्बल ३ हजार रूपयांची कपात करण्यात आली आहे. यामुळे हे मॉडेल आता ग्राहकांना फक्त ७,९९९ रूपये मूल्यात खरेदी करता येणार आहे.

लेनोव्हो के ८ प्लस या मॉडेलमध्ये ऑक्टॉ-कोअर मीडियाटेक हेलिओ एक्स २५ हा प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे. यात तीन जीबी रॅम आणि ३२ जीबी इनबिल्ट स्टोअरेज आहे. यामध्ये मायक्रो-एसडी कार्डसाठी स्वतंत्र स्लाट देण्यात आला आहे. यामुळे ड्युअल सीमकार्डचा उपयोग करूनही स्वतंत्र मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने स्टोअरेज वाढविणे शक्य आहे.

लेनोव्हो के ८ प्लस या मॉडेलमध्ये फुल एचडी क्षमतेचा (१०८० बाय १९२० पिक्सल्स) आणि ५.२ इंच आकारमानाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. याच्या मागील बाजूस १३ आणि ५ मेगापिक्सल्स क्षमतांचे ड्युअल कॅमेरे देण्यात आले आहेत. यात छायाचित्रांना बोके इफेक्ट प्रदान करण्याची सुविधा दिलेली आहे. तर यात ८४ अंशातील अँगलसह ८ मेगापिक्सल्स क्षमतेचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हे मॉडेल अँड्रॉइडच्या नोगट ७.१.१ या आवृत्तीवर चालणारे आहे. या स्मार्टफोनमध्ये टर्बो चार्जींगच्या सुविधेने सज्ज असणारी ४,००० मिलीअँपिअर प्रति-तास इतक्या क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आली आहे. ही बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर दोन दिवसांपर्यंत चालत असल्याचा कंपनीचा दावा आहे. लेनोव्हो के ८ प्लस हा स्मार्टफोन वॉटरप्रूफ असून यात डॉल्बी अ‍ॅटमॉस, थिएटर मॅक्स आदी प्रणाली दिलेल्या आहेत. तर या स्मार्टफोनमध्ये स्वतंत्र म्युझिक की देण्यात आली आहे. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्ट आहे.  

टॅग्स :Mobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान