शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
Pahalgam Terror Attack : 'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
3
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
4
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
5
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
6
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
7
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
8
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
9
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
10
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
11
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
12
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
13
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
14
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
15
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
16
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
17
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
18
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
19
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
20
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार

झिऑक्स मोबाईल्सचा किफायतशीर फोर-जी स्मार्टफोन

By शेखर पाटील | Updated: August 29, 2017 17:00 IST

झिऑक्स मोबाईल्स या कंपनीने क्विक ऑरा फोर-जी (Quiq Aura 4G) हा स्मार्टफोन ५,१९९ रूपये मूल्यात भारतीय ग्राहकांना उपलब्ध केला आहे.

ठळक मुद्देयातील मुख्य आणि फ्रंट हे दोन्ही कॅमेरे ५ मेगापिक्सल्स क्षमतांचे असतील. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ७.० नोगट या आवृत्तीवर चालणारा असेल.

झिऑक्स मोबाईल्स या कंपनीने क्विक ऑरा फोर-जी (Quiq Aura 4G) हा स्मार्टफोन ५,१९९ रूपये मूल्यात भारतीय ग्राहकांना उपलब्ध केला आहे.झिऑक्स मोबाईल्स कंपनीने आपला हा स्मार्टफोन स्नॅपडील या शॉपींग पोर्टलवरून रोझ गोल्ड आणि शँपेन गोल्ड या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी करता येणार आहे. या मॉडेलमध्ये ५ इंच आकारमानाचा आणि १२८० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले असेल. १.३ गेगाहर्टझ् क्वाड-कोअर प्रोसेसरने सज्ज असणार्‍या या मॉडेलची रॅम एक जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी इतके असेल. मायक्रो-एसडी कार्डचा सपोर्ट असल्यामुळे हे स्टोअरेज ६४ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. यातील मुख्य आणि फ्रंट हे दोन्ही कॅमेरे ५ मेगापिक्सल्स क्षमतांचे असतील. दोन्हीमध्ये फ्लॅश देण्यात आले आहेत.झिऑक्स मोबाईल्स कंपनीच्या क्विक ऑरा फोर-जी या मॉडेलमध्ये ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आले असून हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ७.० नोगट या आवृत्तीवर चालणारा असेल. शीर्षकात नमूद असल्यानुसार या स्मार्टफोनमध्ये फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्ट देण्यात आला आहे. याच्या जोडीला जीपीएस, वाय-फाय, ब्ल्यु-टुथ, मायक्रो-युएसबी, ओटीजी आदी सुविधाही देण्यात आल्या आहेत. तर यात प्रॉक्झीमिटी, ग्रॅव्हिटी आणि लाईट सेन्सर्सही असतील. यातील फिंगरप्रिंट स्कॅनर हे स्मार्टफोन लॉक/अनलॉक करण्यासोबत काही फंक्शन्सला सपोर्ट करणारे आहे. यात कॉलला उत्तर देणे, म्युझिक ट्रॅक बदलणे, प्रतिमा काढणे तसेच फेशियर रिकग्नेशन आदींचा समावेश आहे.

टॅग्स :Mobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान