शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

Realme Narzo 50A ची डिजाईन लीक; प्रीमियम लुकसह सादर होऊ शकते बजेट सीरिज  

By सिद्धेश जाधव | Updated: August 26, 2021 11:49 IST

Realme Narzo 50A Render: 91मोबाईल्स आणि ऑनलिक्सने मिळून Realme Narzo 50A स्मार्टफोनची प्रेस रेंडर ईमेज शेयर केली आहे. या रेंडरमधून या स्मार्टफोनच्या लुक आणि डिजाईनचा खुलासा झाला आहे. 

Realme सध्या अनेक स्मार्टफोन्सवर काम करत आहे. यातील एक सीरिज म्हणजे Narzo 50 लाईनअप. चीनमध्ये 4 अंक अशुभ मानत असल्यामुळे कंपनी Narzo 30 नंतर 50 सीरिज सादर करू शकते. काही दिवसांपूर्वी Narzo 50A 4G नावाचा स्मार्टफोन भारत आणि थायलंडमध्ये सर्टिफाईड करण्यात आला होता. आता 91मोबाईल्स आणि ऑनलिक्सने मिळून Realme Narzo 50A स्मार्टफोनची प्रेस रेंडर ईमेज शेयर केली आहे. या रेंडरमधून या स्मार्टफोनच्या लुक आणि डिजाईनचा खुलासा झाला आहे. 

Realme Narzo 50A ची डिजाईन 

रियलमी नारजो 50ए च्या फोटोजवरून हा फोन प्रीमियम लूकसह सादर केला जाईल असे वाटत आहे. या फोनच्या बॅक पॅनलवर चौरसाकृती कॅमेरा सेटअप आहे. या सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरा सेन्सर्स देण्यात आले आहेत. कॅमेरा सेटअपच्या खाली नारजोची ब्रॅंडिंग दिसत आहे. बॅक पॅनलचा एक भागावर तिरक्या रेषा आहेत तर दुसरा भाग सपाट दिसत आहे.  

Realme Narzo 50A press Render

या स्मार्टफोनच्या फ्रंट पॅनलवर तीन कडा बेजल लेस डिजाईनसह सादर केला जाईल. फ्रंट पॅनलवरील ‘व्ही’ शेप नॉचमध्ये फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. फोनच्या डाव्या पॅनलवर सिम स्लॉट, उजव्या पॅनलवर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटण देण्यात आला आहे. तळाला 3.5एमएम जॅक, स्पिकर आणि यूएसबी टाईप सी पोर्ट मिळेल.  

Realme Narzo 50A चे स्पेसिफिकेशन्स 

अजूनतरी रियलमी नारजो 50ए स्मार्टफोन्सचे जास्त स्पेक्स समोर आले नाहीत. या फोनमध्ये 13 मेगापिक्सलचा मुख्य रियर कॅमेरा मिळू शकतो. तसेच फ्रंट पॅनलवरील सेल्फी कॅमेरा 8 मेगापिक्सलचा असू शकतो. इतर स्पेसिफिकेशन्स Realme Narzo 30A पेक्षा अपग्रेडेड असतील किंवा सामान असतील.  

टॅग्स :realmeरियलमीSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईड