शहरं
Join us  
Trending Stories
1
सूडानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
2
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
3
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
4
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
5
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
6
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
7
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
8
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
9
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
10
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
11
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
12
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
13
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
14
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
15
साताऱ्यात मेफेड्रॉन कारखाना उद्ध्वस्त; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, सात अटकेत
16
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
17
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
18
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
19
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
20
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
Daily Top 2Weekly Top 5

स्वस्त 5G स्मार्टफोन झाला अजून स्वस्त; Realme Narzo 30 5G चा छोटा व्हेरिएंट बाजारात लाँच 

By सिद्धेश जाधव | Updated: August 23, 2021 17:31 IST

Realme Narzo 30 5G Price: रियलमीने आपल्या स्वस्त स्मार्टफोन Realme Narzo 30 5G चा 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज असलेला नवीन व्हेरिएंट सादर केला आहे.  

ठळक मुद्देRealme Narzo 30 5G च्या मागे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. Realme Narzo 30 5G चे दोन व्हेरिएंट आता भारतात उपलब्ध झाले आहेत.

रियलमीने आपल्या Realme Narzo 30 5G स्मार्टफोनचा नवीन व्हेरिएंट लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज देण्यात आली आहे. याआधी Realme Narzo 30 5G चा फक्त एक 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हर्जन बाजारात उपलब्ध होता, ज्याची किंमत 15,999 रुपये आहे. नवीन व्हर्जनचे इतर स्पेसिफिकेशन्स तसेच ठेवण्यात आले आहेत, फक्त रॅम आणि स्टोरेज कमी करण्यात आली आहे. त्यामुळे हा स्वस्त 5G स्मार्टफोन अजून स्वस्त झाला आहे.  

Realme Narzo 30 5G ची किंमत 

Realme Narzo 30 5G चे दोन व्हेरिएंट आता भारतात उपलब्ध झाले आहेत. यातील मोठ्या व्हर्जनची किंमत 15,999 रुपये ठेवण्यात आली आहे, ज्यात 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट मिळते. तर नवीन व्हेरिएंटची किंमत 13,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन रियलमी इंडियाची वेबसाइट, फ्लिपकार्ट आणि इतर मेनलाइन स्टोर्सवर 24 ऑगस्टपासून उपलब्ध होईल. हे देखील वाचा: 15,600mAh क्षमता असलेल्या अवाढव्य बॅटरीसह ‘हा’ 5G स्मार्टफोन लाँच; सिंगल चार्जमध्ये मिळणार 6 दिवसांचा बॅकअप

Realme Narzo 30 5G चे स्पेसिफिकेशन्स 

Realme Narzo 30 5G मध्ये कंपनीने 6.5 इंचाचा 2400×1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल FHD+ डिस्प्ले दिला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. हा स्मार्टफोन मीडियाटेकच्या Dimensity 700 चिपसेटसह सादर करण्यात आला आहे. फोन 6GB पर्यंतचा रॅम आणि 128GB पर्यंतची स्टोरेज मिळते. या स्मार्टफोनमध्ये कंपनीने Android 11 आधारित Realme UI 2.0 दिला आहे. हे देखील वाचा: स्वस्तात मस्त Realme C21Y भारतात लाँच; कमी किंमत मिळणार 5,000mAh बॅटरी आणि 4GB रॅम

Realme Narzo 30 5G च्या मागे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे. सोबत मॅक्रो आणि ब्लॅक अँड व्हाइट कॅमेरा सेन्सर देण्यात आले आहेत. हा फोन 16 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्यासह येतो. Narzo 30 5G मध्ये 5,000mAh ची बॅटरी 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे. 

टॅग्स :realmeरियलमीSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईड