शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

Realme चे स्मार्टफोन खरेदी करण्याआधी ही बातमी वाचाच; कंपनीने वाढवल्या 12 स्मार्टफोन्सच्या किंमती

By सिद्धेश जाधव | Updated: August 30, 2021 11:53 IST

Realme smartphone price increase: कंपनीने Realme 8 5G आणि Realme 8 4G पासून रियलमी C सीरीज मधील फोन्सच्या किंमत 300 ते 1,000 रुपयांनी वाढवल्या आहेत.  

ओप्पोचा सब-ब्रँड म्हणून भारतात आल्यांनतर आता रियलमीने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. रियलमी कमी किंमतीत स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन्स सादर करण्यासाठी ओळखली जाते. शाओमी आणि रियलमीची नेहमीच टक्कर सुरु असते. आता स्मार्टफोन्सच्या किंमती वाढवण्याच्या बाबतीत देखील या दोन्ही कंपन्या स्पर्धा करत असल्याचे वाटत आहे. एकीकडे शाओमी आपल्या काही स्मार्टफोन्सच्या किंमती वाढवत आहे तर आता रियलमीने 12 स्मार्टफोन्सच्या किंमती वाढवल्या आहेत. 91mobiles  ने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने Realme 8 5G आणि Realme 8 4G पासून रियलमी C सीरीज मधील फोन्सच्या किंमत 300 ते 1,000 रुपयांनी वाढवल्या आहेत.  

गेल्याच महिन्यात रियलमीने रियलमी 8 सीरीज आणि रियलमी सी सीरीज सीरिजची किंमत वाढवली आहे. तर या महिन्यात किंमत वाढवण्याची ही दुसरी वेळ आहे. त्यामुळे काही स्मार्टफोन्सच्या किंमतीत वाढ होण्याची ही तिसरी वेळ आहे. 91मोबाईल्सला ही माहिती ऑफलाइन स्टोरकडून मिळाली आहे, परंतु कंपनीच्य वेबसाइटवर देखील नवीन किंमतीसह स्मार्टफोन लिस्ट झाले आहेत. चला जाणून घेऊया कोणत्या स्मार्टफोनच्या किंमतीत किती वाढ झाली आहे.  

 

रियलमी स्मार्टफोन्सची नवीन किंमत

स्मार्टफोनचे नाव झालेली वाढ (रुपये) नवीन किंमत (रुपये) 
Realme C11 (2GB/32GB) 3007,299
Realme C11 (4GB/64GB) 3008,799
Realme C21 (3GB/32GB) 5008,999
Realme C21 (4GB/64GB) 5009,999
Realme C25s (4GB/64GB) 50010,999
Realme C25s (4GB/128GB) 50011,999
Realme 8 4G (4GB/128GB) 100015,999
Realme 8 4G (6GB/128GB) 100016,999
Realme 8 4G (8GB/ 128GB)1000 17,999  
Realme 8 5G (4GB/ 64GB)100015,499
Realme 8 5G (4GB/128GB)100016,499
Realme 8 5G (8GB/128GB)100018,499

 

 

टॅग्स :realmeरियलमीSmartphoneस्मार्टफोन