शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

12GB Ram असलेला Realme GT Neo 3 लाँचपूर्वीच वेबसाईटवर लिस्ट; 5,000mAh बॅटरीसह येणार बाजारात  

By सिद्धेश जाधव | Updated: January 20, 2022 19:47 IST

Realme GT Neo 3: टेनावर Realme GT Neo 3 स्मार्टफोन RMX3475 या मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आला आहे. लिस्टिंगनुसार हा फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह बाजारात येईल, जो अगदी आयफोन प्रो मॉडेलसह दिसतो.

Realme नं आपली अल्ट्रा-फ्लॅगशिप Realme GT 2 सीरीज काही दिवसांपूर्वी चीनमध्ये सादर केली आहे. आता या सीरिजमधील नवीन फोन Realme GT Neo 3 सर्टिफिकेशन साईट TENNA लिस्ट झाला आहे. या लिस्टिंगमधून या स्मार्टफोनच्या डिजाईन आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे. ही लिस्टिंग सर्वप्रथम MySmartPrice नं स्पॉट केली आहे तर टिप्सटर Panda is Bald नं Realme GT Neo 3 च्या स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे. 

Realme GT Neo 3 

टेनावर Realme GT Neo 3 स्मार्टफोन RMX3475 या मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आला आहे. लिस्टिंगनुसार हा फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह बाजारात येईल, जो अगदी आयफोन प्रो मॉडेलसह दिसतो. हा फोन डार्क डे, ऑरोरा कलर आणि पीक ब्लू कलरमध्ये उपलब्ध होईल. लीकनुसार हा एक मिड-रेंज फोन असेल.  

या आगामी रियलमी फोनमध्ये 6.58 इंचाचा फुल एचडी+ टीएफटी डिस्प्ले असेल. यात 2.2GHz ऑक्टा-कोर प्रोसेसर दिला जाईल. यात मीडियाटेक डायमेन्सिटी 8000 प्रोसेसर मिळू शकतो. सोबत 12GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळेल. पॉवर बॅकअपसाठी 4880 एमएएच बॅटरी दिली जाईल. तर मागे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात येईल. ज्यात एलईडी फ्लॅशसह 50MP चा मुख्य कॅमेरा, 50MP चा सेकंडरी कॅमेरा आणि 2MP चा थर्ड सेन्सर मिळेल. सेल्फीसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा दिला जाईल. 

हे देखील वाचा:

दिवसभर डेटा पुरत नाही? मग या स्मार्टफोन ट्रिक्स मिळवून देतील तुमचा वाया जाणारा मोबाईल डेटा

शेवटचा दिवस! ईएमआय-एक्सचेंज ऑफरविना फक्त 5,299 मध्ये 5000mAh बॅटरी असलेले शानदार स्मार्टफोन, आत्ताच घ्या विकत

टॅग्स :realmeरियलमीSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान