शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Samsung पेक्षा अर्ध्या किंमतीत Realme सादर करू शकते अनोखा Foldable Phone 

By सिद्धेश जाधव | Updated: November 20, 2021 12:05 IST

Realme Foldable Phone: Realme ने च्या Foldable Phone ची माहिती येण्यास सुरुवात झाली आहे. हा फोन Realme GT 2 Fold नावाने बाजारात येईल. 

Realme Foldable Phone: Realme च्या Foldable Phone ची माहिती गेले कित्येक दिवस समोर येत आहे. आता Realme Design Studio ने एक कॉन्सॅप्ट फोल्डेबल फोनचे फोटो शेयर केले आहेत. हा फोन Realme GT 2 Fold नावाने सादर केला जाईल, असे सांगण्यात आले आहे. हा फोन डिजाईनच्या बाबतीत Samsung Galaxy Z Fold सारखा दिसत आहे. फक्त यात फोल्डेबल हिंज उजवीकडे आहेत. तसेच हा फोन अनफोल्ड करण्यासाठी फ्लिप करावा लागेल.  

Realme GT 2 Fold  

समोर आलेल्या कॉन्सॅप्टनुसार, फोनच्या बॅक पॅनलवर वर्तुळाकार कॅमेरा मॉड्युलमध्ये एलईडी फ्लॅश आणि ड्युअल कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा असेल. फोनचा बाहेरील डिस्प्ले 6.5 इंचाचा AMOLED पॅनल असेल. तर अनफोल्ड केल्यानंतर फोनमधील 8 इंचाचा फोल्डेबल AMOLED डिस्प्ले बघायला मिळेल. फोनच्या दोन्ही डिस्प्लेवर सेल्फी कॅमेऱ्यासाठी कट आउट देण्यात आली आहे. कॉन्सेप्टमध्ये या फोल्डेबल फोनच्या तळाला USB Type C चार्जिंग आणि स्पिकर ग्रिल दिसत आहे.  

Realme GT 2 Fold ची किंमत 

या स्मार्टफोनची किंमत सुमारे 1,200 अमेरिकन डोलत अर्थात 89,174 रुपये असू शकते, असे Realme Design Studio ने सांगितले आहे. जर या किंमतीत हा फोन आला तर हा डिवाइस Samsung च्या फोल्डेबल स्मार्टफोनपेक्षा खूप स्वस्त असेल. असे जरी असले तर अजून Realme ने या फोल्डेबल डिवाइसबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.  

टॅग्स :realmeरियलमीtechnologyतंत्रज्ञान