शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

Realme चे दिमाखदार फीचर फोन लाँच; DIZO Star 300 आणि DIZO Star 500 खरेदीसाठी उपलब्ध  

By सिद्धेश जाधव | Updated: July 9, 2021 17:29 IST

Realme Feature Phone Launch: रियलमीने फिचरफोन बाजारात पदार्पण केले आहे. Realme DIZO Star 300 आणि DIZO Star 500 फीचर फोन भारतात लाँच झाले आहेत.  

Realme DIZO Star 300 आणि DIZO Star 500 फीचर फोन भारतात लाँच झाले आहेत. कंपनीने हे दोन्ही 2G फीचर फोन तीन कलर ऑप्शनसह सादर केले आहेत. DIZO 300 ची किंमत 1,299 रुपये आहे आणि हा फीचर फोन ब्लॅक, ब्लू आणि रेड कलर ऑप्शन्समध्ये विकत घेता येईल. तर DIZO Star 500 ची किंमत 1,799 रुपये ठेवण्यात आली आहे आणि हा ब्लॅक, ग्रीन आणि सिल्वर कलरमध्ये उपलब्ध होईल. हे दोन्ही फीचर फोन ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart वरून विकत घेता येतील. (Realme Dizo Star 300 500 Price In India Rs 1299 1799 Launch Specifications Feature Phones 2g Connectivity) 

Dizo Star 300 स्पेसिफिकेशन आणि फीचर्स  

डिझो स्टार 300 मध्ये 1.77 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह 0.3MP चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. Dizo Star 300 मध्ये 32MB ची इंटरनल स्टोरेज मिळेल. या फिचर फोनमध्ये 2,550 एमएएचची बॅटरी मिळेल.   

Star 500 चे स्पेसिफिकेशन आणि फीचर्स  

डिझो स्टार 500 मध्ये 2.8 इंचाचा मोठा डिस्प्ले मिळेल. या फोनमध्ये 32MB ची स्टोरेज मिळेल. हा एलईडी फ्लॅशसह 0.3MP च्या व्हीजीए रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. या फोनमध्ये 1900 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. डिझो स्टार 500 मध्ये वरच्या बाजूला एक टॉर्च देखील देण्यात आली आहे. 

टॅग्स :realmeरियलमीtechnologyतंत्रज्ञानFlipkartफ्लिपकार्ट