शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

रियलमीने लाँच केले Buds Q2 आणि 32-इंचाचा Full HD Smart TV; असे आहेत फीचर्स 

By सिद्धेश जाधव | Updated: June 24, 2021 15:55 IST

Realme Buds Q2 ची किंमत 2,499 रुपये आहे. हा Amazon आणि realme.com वर 30 जून दुपारी 12 वाजल्यापासून खरेदी करता येईल.  

Realme ने आज एका ऑनलाइन लाँच इव्हेंटच्या माध्यमातून Narzo 30 स्मार्टफोन, नवीन व्हायरलेस इयरबड्स Realme Buds Q2 आणि 32-इंचाचा Full HD Smart TV लाँच केला आहे. या लेखात आपण रियलमीच्या TWS Earbuds आणि Smart TV बाबत जाणून घेणार आहोत.  

Realme Smart TV Full HD 32-inch   

Realme चा नवीन स्मार्ट TV 32-इंचाच्या साइजमध्ये Full HD रेसोल्यूशनसह येतो. स्लिम बेजल आणि स्लिम डिजाईनसह येणाऱ्या टीव्हीमध्ये 24W Dolby Audio Stereo स्पिकर देण्यात आले आहेत.   

Realme Smart TV Full HD ची किंमत 18,999 रुपये ठेवण्यात आली आहे. अर्ली बर्ड ऑफरअंतगर्त तुम्ही हा टीव्ही 17,999 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. 29 जूनला दुपारी 12 वाजता realme.com आणि Flipkart वर या टीव्हीचा पहिला सेल होईल.   

Realme Buds Q2  

Realme Buds Q2 इन-इयर डिजाईनसह लाँच करण्यात आले आहेत. अशीच डिजाईन Realme Buds Q मध्ये देखील देण्यात आली होती. या नवीन बड्समध्ये Bass Boost+ टेक्नॉलॉजी बेस वाढवते. यात 10mm चे डायनॅमिक ड्रॉयव्हर्स देण्यात आले आहेत, हे ड्रॉयव्हर्स पॉलिमर कंपॉजिट डायफ्रेमसह येतात. हे इयरबड्स चार्जिंग केसच्या मदतीने 24 तासांचा बॅटरी बॅकअप देऊ शकतात, असा दावा रियलमीने केला आहे.  

Realme Buds Q2 मधील गेम मोड 88ms लो-लेटेंसीसह येतो. या इयरबड्समध्ये म्युजिक कंट्रोल्स देण्यात आले आहेत, तसेच गेमिंग मोडमध्ये जाण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी देखील टच कंट्रोल देण्यात आले आहेत. या बड्समध्ये अ‍ॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन मिळते.  

Realme Buds Q2 ची किंमत 2,499 रुपये आहे. हे बड्स Amazon आणि realme.com वर 30 जूनला दुपारी 12 वाजता खरेदीसाठी उपलब्ध होतील.  

टॅग्स :realmeरियलमीtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड